कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक ग्राम सनियंत्रण समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण खारेपाटण शहरात स्वयंघोषित जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा जनता कर्फ्यू शनिवारी ...
कणकवली तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...
कणकवली शहरासह लगतच्या गावांमध्ये २० ते २७ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. तो कालावधी संपल्यामुळे सोमवारपासून कणकवली व लगतच्या गावांमध्ये बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ रस्त्यावर दिसत आहे. त्याचबरो ...
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील एकाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. या अभियानाच्या माध्यमातून या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या लाखो महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले आहे. त्या कर्मचाऱ्यांवरच अशी वेळ यावी हे दुर्दैव आ ...
ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची आमदार नीतेश राणे व त्यांचे भाजपमधील सहकारी सातत्याने बदनामी करीत आहेत. परंतु अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर, अधिकारी, परिचारिका, कर्मचारी रुग्ण ...
कणकवली शहरात आठ दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी झाला आहे. रविवारी आठव्या दिवशी सर्वच बाजारपेठ, रिक्षा व्यवसाय, बेकरी तसेच अन्य व्यवहारसुद्धा पूर्णत: बंद होते. जनता कर्फ्यूचा निर्णय कणकवली नगरपंचायत, व्यापारी आणि विविध संस्थांनी घेतल्यानंतर त्याचे काटेको ...
कोरोनासारख्या संकटकाळात एखाद्याच्या कुटुंबातील मृत्यूनंतर त्या कुटुंबावर ओढवणारी मानसिक स्थिती आणि या स्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असे माणुसकीचे दर्शन घडवणारे शिरगांव येथील चार कोरोना योद्धे त्यांनी केलेल्या कामगिरी ...
वैभववाडी येथील नगरपंचायत कार्यालय परिसरात मजूर संस्था असलेल्या एका ठेकेदाराला नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली. जवळच असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला सोडवून घेतले. त्यामुळे तो बचावला. या मारहाणीचे कारण गुलदस् ...
कणकवलीवासीयांनी सलग सातव्या दिवशीही कडकडीत बंद पाळला. औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांची शटरही डाऊन होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला कणकवलीवासीयांनी भरभरून साथ दिल्याचे दिसून येत आहे. बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालयेही बंद असले ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावीन्यपूर्ण मोहिमेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ३८ टक्के एवढे प्रभावी काम प्र ...