लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
आडाळीत ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट उभारणार, आर्यन ग्रुप संचालकांची माहिती; मंत्री केसरकरांसह केली जागेची पाहणी - Marathi News | Green hydrogen project will be set up in Adali, Aryan Group director information; Inspected the site along with Minister Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आडाळीत ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट उभारणार, आर्यन ग्रुप संचालकांची माहिती; मंत्री केसरकरांसह केली जागेची पाहणी

साधारणतः बाराशे जणांना मिळणार रोजगार ...

गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या - Marathi News | Konkan Railway Administration has started booking five months in advance for Ganeshotsav this year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वेवर भार पडण्याची शक्यता ...

शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार - Marathi News | Assembly constituencies wise meetings for Shiv Sena party building on April 27, Kankavli office to be inaugurated | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार

कणकवली: शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका २७ एप्रिलला होणार आहेत. या बैठकीला ... ...

Sachin Tendulkar: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात, भोगवे किनारी फेरफटका  - Marathi News | Sachin Tendulkar: Sachin Tendulkar in Sindhudurga for Birthday Celebration, Bhogwe Coastal Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात, भोगवे किनारी फेरफटका 

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या 50 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात दाखल झाला असून तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे ...

Sindhudurga: मच्छी विक्रेत्या महिलेकडून कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | Kalamath Gram Panchayat employee assaulted by fish seller, case registered | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurga: मच्छी विक्रेत्या महिलेकडून कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

रस्त्यालगत बसलेल्या मच्छी विक्रेतीला हटविण्यास गेले असता, तिने त्यांना शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली ...

कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक - Marathi News | By elections for seven seats of six gram panchayats in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक

कधी होणार मतदान अन् मतमोजणी...जाणून घ्या ...

महामंडळातील गुणवंत कलाकारांमुळेच स्पर्धेचा डोलारा पेलणे शक्य, शेखर चन्ने यांचे गौरवोद्गार - Marathi News | Prize Distribution Ceremony of Drama Competition of ST at Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामंडळातील गुणवंत कलाकारांमुळेच स्पर्धेचा डोलारा पेलणे शक्य, शेखर चन्ने यांचे गौरवोद्गार

कणकवली येथे एसटीच्या नाट्यस्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  ...

डॉक्टर, वकिलांप्रमाणेच शिक्षकांच्या समोर 'टीआर'चा लोगो - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे  - Marathi News | Just like doctors, lawyers, the logo of 'TR' is in front of the teachers says MLA Dnyaneshwar Mhatre | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डॉक्टर, वकिलांप्रमाणेच शिक्षकांच्या समोर 'टीआर'चा लोगो - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे 

शिक्षण विभागात काही एजंट बसले आहेत. त्यांना वटणीवर आणले जाईल ...

ब्राझील तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी करावा, मंत्री दीपक केसरकरांच्या सूचना - Marathi News | Brazilian technology should be used for cashew bond processing, Minister Deepak Kesarkar suggests | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ब्राझील तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी करावा, मंत्री दीपक केसरकरांच्या सूचना

आंबोली, तिलारी जिल्ह्यातील विविध किल्ले यांचे हवाई पर्यटन करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यात ७ ते ८ ठिकाणी हेलीपॅड तयार करण्याबाबत विचार व्हावा ...