शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेडसाठी स्वतंत्र नियम लावा-नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:35 IST

सीआरझेड ई- जनसुनावणी ओरोस येथे झाली. त्यात भाजपा आमदार नितेश राणे ऑनलाईन सहभागी झाले होते.या जनसुनावणी वर हरकत घेतांना आमदार नितेश राणे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.

ठळक मुद्दे ई- जनसूनावणीत नितेश राणे यांनी मांडल्या हरकती ; तालुकानिहाय फेर जनसुनावणी घ्यादेवगड -जामसंडे नगरपंचायत हद्दीत सीआरझेड नको

कणकवली: सिंधुदुर्गला लाभलेल्या समुद्र किनारपट्टीचा विचार करता सीआरझेडच्या बाबतीत या जिल्हयाचा स्पेशल केस म्हणून विचार केला पाहिजे.किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव,किनारपट्टीवर राहणारे लोक यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर किनारपट्टीवरील नियम-कायदे आणि सीआरझेड वेगळ्या दृष्टिकोनातून तयार करावा. असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले.सीआरझेड ई- जनसुनावणी ओरोस येथे झाली. त्यात भाजपा आमदार नितेश राणे ऑनलाईन सहभागी झाले होते.या जनसुनावणी वर हरकत घेतांना आमदार नितेश राणे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.आजची ई -जनसुनावणी गोंधळलेली,नेटवर्क,आवाज नसलेली होती. त्यामुळे जनतेला आपले म्हणणे मांडता आले नाही.सीआरझेडची ही जनसुनावणी प्रत्येक तालुक्यात जाऊन स्वतंत्रपणे घेण्यात यावी, जेणेकरून प्रत्येकाला आपले म्हणणे मांडता येईल.जनसुनावणीच्या आधारे सीआरझेड निश्चित करता येणार नाही. सीआरझेड मध्ये देवगड -जामसंडे नगरपंचायतसारख्या आस्थापना येतात. त्यामुळे भविष्यात या सीआरझेड कायद्यामुळे नगरपंचायतचा विकास थांबू शकतो किंवा मर्यादित होऊ शकतो. याचा विचार करून देवगड- जामसंडे शहरांचा विचार करून सीआरझेडचा नियन लावला जावा . तरच या नगरपंचायतला जनतेच्या विकासासाठी फायदा होईल. असे मुद्दे आमदार नितेश राणे यांनी ई- जनसुनावणीत मांडले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग