शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Maharashtra Assembly Election 2019 : बिग्रेडिअर सुधीर सावंत  म्हणतात, मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:25 PM

मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबतची बोलणीही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच इतर कुठलेही पद माझ्याकडे असण्याचा प्रश्‍नच येत नाही असा खुलासा ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज येथे केला.

ठळक मुद्देबिग्रेडिअर सुधीर सावंत  म्हणतात, मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही काँग्रेस नेत्यांशी बोलणीही पूर्ण झालेली नाहीत

कणकवली : मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबतची बोलणीही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच इतर कुठलेही पद माझ्याकडे असण्याचा प्रश्‍नच येत नाही असा खुलासा ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज येथे केला.कणकवलीत पत्रकारांशी बोलताना सुधीर सावंत म्हणाले, आप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मल्लीकार्जून खरगे व इतर काँग्रेस पदाधिकार्‍यांशी आपण दिल्ली येथे चर्चा केली होती.

काँग्रेस पदाधिकार्‍यांसोबत आपण औपचारिक बैठक देखील घेतली. पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आपली चर्चा झाली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेशाचा मुद्दा चर्चेला आला नाही.

आपण यापूर्वी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी म्हणून काम केलंय. त्यामुळे जिल्हाध्यक्ष वगैरे पदांवर मी असूच शकत नाही. तसेच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्व अफवा असल्याचेही सावंत म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग