लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबादेत हलविणार - Marathi News | The departmental administrative training institute will move to Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबादेत हलविणार

औरंगाबाद : पैठण येथील मराठवाडा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबाद शहरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ...

औरंगाबादेत दोन गटांत हाणामारी - Marathi News | A clash between two groups in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादेत दोन गटांत हाणामारी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) सदस्य नोंदणी कार्यक्रमानंतर मंडपाचा बांबू अंगावर पडल्यावरुन शुक्रवारी दुपारी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली़ ...

औरंगाबाद जिल्ह्यालाही कुपोषणाचा विळखा! - Marathi News | Aurangabad district also got malnutrition! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबाद जिल्ह्यालाही कुपोषणाचा विळखा!

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४ हजार १७७ बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ...

औरंगाबाद दरोड्याचा ठाण्यात लागला छडा - Marathi News | Aurangabad raid took place in Chhoda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबाद दरोड्याचा ठाण्यात लागला छडा

नववर्षाच्या सुरुवातीलाच औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमचा ४ लाखांचा ऐवज लुटणा-या चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली ...

औरंगाबादमध्येही ‘वाळीत’ प्रकरण - Marathi News | The case of 'Dowry' in Aurangabad too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबादमध्येही ‘वाळीत’ प्रकरण

रायगड जिल्ह्णापाठोपाठ आता औरंगाबाद येथेही वाळीत प्रकरण उघडकीस आले आहे़ एकाच जातीतील, एकाच गोत्रातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. ...

औरंगाबादमध्ये दोन मुलांना मारून पित्याची आत्महत्या - Marathi News | The father's suicide by killing two children in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये दोन मुलांना मारून पित्याची आत्महत्या

टच्या दोन मुलांची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. ...

रामदास कदम औरंगाबादचे पालकमंत्री - Marathi News | Ramdas Kadam Aurangabad Guardian Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रामदास कदम औरंगाबादचे पालकमंत्री

औरंगाबाद : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने सेनेने पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतले आहे. ...

औरंगाबादला आयआयएम नाकारल्याने मुख्यमंत्र्यांचा निषेध - Marathi News | Chief Minister Prohibition of rejecting IIM of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादला आयआयएम नाकारल्याने मुख्यमंत्र्यांचा निषेध

औरंगाबाद : उत्तम प्रशासन दिनीच महाराष्ट्र शासनाने अपारदर्शी निर्णय घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर येथे उभारण्याचा निर्णय जाहीर केला. ...