Aurangabad Marathi News & Articles
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेच्या संजय शिरसाट यांनी उद्धवसेनेच्या राजू शिंदे यांचा १६,३५१ मतांनी केला पराभव
...
प्रदीप जैस्वाल हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. परंतु १४ व्या फेरीपर्यंत २६ हजारांवरून १,७६० मतांनी आघाडीवर आले.
...
पहिल्या फेरीपासून ते २० व्या फेरीपर्यंत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतली होती.
...
९ व्या फेरीनंतर नासेर सिद्दीकी यांच्या मतांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली, १५ व्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली
...
औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे लहू शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह २९ उमेदवारांमध्ये लढत
...
छत्रपती संभाजीनगर येथील निवृत्त तांत्रिक अधिकारी सुधीर शिरखेडकर यांच्या याचिकेत खंडपीठाने उपरोक्त आदेश दिला.
...
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहेत. मराठवाड्यातील तापमानामध्ये झपाट्याने घट होताना दिसत आहे. IMD रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)
...
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. आज मराठवाड्याची हवामानाची स्थिती काय असेल? वाचा सविस्तर (Marathwada Weather Update)
...