लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
धनंजय मुंडेंचे स्वागतप्रकरण; क्रेन कोणी आणले ? पोलीस आयुक्तांनी मागवला अहवाल - Marathi News | Welcome to Dhananjay Munde; Who brought the crane ? Report called by the Commissioner of Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडेंचे स्वागतप्रकरण; क्रेन कोणी आणले ? पोलीस आयुक्तांनी मागवला अहवाल

Dhananjay Munde सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे मंगळवारी चिकलठाणा विमानतळावर जाण्यासाठी औरंगाबादला आले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिकलठाणा येथे त्यांच्या स्वागतासाठी भव्य क्रेन आणला होता. ...

वराहपालन शहराबाहेर करा; महापालिकेने पंधरा दिवसांची दिली मुदत - Marathi News | Do piggery out of town; Aurangabad Municipal Corporation gave a period of fifteen days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वराहपालन शहराबाहेर करा; महापालिकेने पंधरा दिवसांची दिली मुदत

मनपा हद्दीत अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे वराहपालन सुरू केले आहे. ...

साधूच्या वेशातील लुटारूंनी सोनसाखळी हिसकावत वृद्धाला कारसोबत १० फूट फरपटत नेले - Marathi News | Robbers disguised as monks snatch gold chain and take old man around 10 feet with car | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : साधूच्या वेशातील लुटारूंनी सोनसाखळी हिसकावत वृद्धाला कारसोबत १० फूट फरपटत नेले

crime news, chain snatching विजयश्री कॉलनीमधून ते जात असताना अनोळखी पांढऱ्या कारमधून आलेल्या चार जणांपैकी चालकाजवळ बसलेल्या साधूच्या वेशातील एकाने त्यांना आवाज देऊन पोलीस कमिश्नर यादव कुठे राहतात, असे हिंदीतून विचारले.  ...

पाकला झुकवले, भूमाफियांनी हरवले; १७ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतलेल्या महिलेचा प्लॉट हडप - Marathi News | Pak bowed, defeated by the land mafia; The plot of a woman who returned to Aurangabad from pakistan after 17 years was seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाकला झुकवले, भूमाफियांनी हरवले; १७ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतलेल्या महिलेचा प्लॉट हडप

पासपोर्ट हरवल्यामुळे पाकिस्तानच्या जेलमध्ये तब्बल १७ वर्षे राहिलेल्या हसीनाबीबी ऊर्फ सहजाली ऊर्फ हसीना शेख अब्दुल करीम (वय ५०, रा. रशीदपुरा) यांना सिटीचौक पोलिसांच्या अहवालानंतर नुकतेच मायदेशी परतता आले. ...

बीअर बारसमोर उभे लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? आठवीतील मुलीचा पोलीस आयुक्तांना सवाल - Marathi News | Why do people standing in front of beer bars look us in the face? Eighth standard girl's question to the Commissioner of Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बीअर बारसमोर उभे लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? आठवीतील मुलीचा पोलीस आयुक्तांना सवाल

शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली रोशी शेळके आईसह उपस्थित होती. पोलीस आयुक्तांसमोर मोठ्या हिमतीने तिने गंभीर प्रश्न उपस्थित केला. ...

न्यायालयाची दिशाभूल करून मिळविलेला जामीन रद्द; २ लाखाचा दंड सुद्धा भरावा लागेल - Marathi News | Cancellation of bail obtained by misleading the court; A fine of Rs 2 lakh will also have to be paid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : न्यायालयाची दिशाभूल करून मिळविलेला जामीन रद्द; २ लाखाचा दंड सुद्धा भरावा लागेल

Aurangabad High Court उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना जिल्हा न्यायालयात जामीन मिळवून न्यायालयाची दिशाभूल केली ...

मुख्यमंत्री उद्या औरंगाबादेत; शहरासाठी नव्याने घोषणेचे संकेत - Marathi News | Chief Minister in Aurangabad tomorrow; Signs of a new announcement for the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री उद्या औरंगाबादेत; शहरासाठी नव्याने घोषणेचे संकेत

जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर शहरासाठी नव्याने काही घोषणा करण्याची शक्यता आहे. ...

पैसे दे बाईक ने; उसने पैसे परत मिळविण्यासाठी बाईक हिसकावणे पडले महागात - Marathi News | It was expensive to snatch the bike to get the money back | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैसे दे बाईक ने; उसने पैसे परत मिळविण्यासाठी बाईक हिसकावणे पडले महागात

पैसे देत नाही तोपर्यंत दुचाकी मिळणार नाही, असे आरोपीने तक्रारदाराला सांगितले. ...