लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
निष्कृष्ट कामाच्या चौकशीसाठी सरपंचासह सदस्यांचे इमारतीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन - Marathi News | Sholaystyle agitation of members with sarpanch on the building to inquire into the excellent work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : निष्कृष्ट कामाच्या चौकशीसाठी सरपंचासह सदस्यांचे इमारतीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन

सरपंचासह सदस्यांचे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या छतावर बसून आंदोलन सुरू ...

'कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते'; आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची विद्यापीठात निदर्शने - Marathi News | ‘Activists are deliberately targeted’; Protests by Ambedkarite activists at the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते'; आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची विद्यापीठात निदर्शने

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university उच्चपदस्थ अधिकारी पद व अधिकाराचा गैरवापर करून आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहेत. प्रामुख्याने आंबेडकरी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते ...

संतापजनक ! दिराने अत्याचार केलेल्या पीडितेवर सासरच्या मंडळींकडून हल्ला - Marathi News | Annoying! Attack on rape victim by her father-in-law's congregations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संतापजनक ! दिराने अत्याचार केलेल्या पीडितेवर सासरच्या मंडळींकडून हल्ला

Crime News दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांनंतर दिराने तिच्यावर अतिप्रसंग केला. ...

corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट, रविवारी २०१ बाधित रुग्णांची वाढ - Marathi News | corona virus In Aurangabad district, the number of corona infected patients increased again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट, रविवारी २०१ बाधित रुग्णांची वाढ

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ६३८ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...

डिझेल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीने २३ लाखांचे टायरही केले लंपास - Marathi News | An inter-state gang of diesel thieves also stole 23 lakh tires from Lampas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डिझेल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीने २३ लाखांचे टायरही केले लंपास

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंतरराज्य टोळीकडून अनेक गुन्ह्यांचा पर्दापाश ...

CoronaVirus News: राज्यात कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरू; कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने निर्णय - Marathi News | CoronaVirus News: Covid Care Centers reopen in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : CoronaVirus News: राज्यात कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरू; कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने निर्णय

अमरावती जिल्ह्यात १४ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. ...

CoronaVirus News: कोरोना संसर्ग वाढल्याने उद्योगांत चिंतेचे वातावरण - Marathi News | CoronaVirus News: Anxiety in the industry due to increased corona infection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus News: कोरोना संसर्ग वाढल्याने उद्योगांत चिंतेचे वातावरण

काेरोना उपाययोजनांचे पालन करण्याचा विश्वास ...

शिवसेनेसमोर ‘भाकरी फिरवण्याचा’ पेच! - Marathi News | Shiv Sena faces 'leadership rotation' challenge in Aurangabad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : शिवसेनेसमोर ‘भाकरी फिरवण्याचा’ पेच!

सेनेत कधी नव्हे ते मराठा - मराठेतर असे गट उघड दिसतात. कार्यक्रमाचे आयोजन कोणाचे, त्यावरून तेथे कोण येणार हे आता गृहीत धरल्यासारखे आहे. ...