लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'आमच्या जेवणाचे बिल तू दे'; चौघांचा ८५० रुपयांसाठी शेतकऱ्यावर जिवघेणा हल्ला - Marathi News | Fatal attack on farmer saying you pay our food bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'आमच्या जेवणाचे बिल तू दे'; चौघांचा ८५० रुपयांसाठी शेतकऱ्यावर जिवघेणा हल्ला

चार लुटारूच्या विरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल ...

रिक्षातून प्रवास करताना सेवानिवृत्ताचे दागिने, रोकडसह दोन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Retiree's jewels, cash and 2 lakhs compensation while traveling by rickshaw | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रिक्षातून प्रवास करताना सेवानिवृत्ताचे दागिने, रोकडसह दोन लाखांचा ऐवज लंपास

सिडको बसस्थानक परिसरातील घटना : सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

'नकोशी'ला सोडून जाणाऱ्या मातेवर गुन्हा; 'आयसीयू'त उपचार सुरू असताना केले होते पलायन - Marathi News | Crime against mother who abandons 'Nakoshi'; The escape took place while he was undergoing treatment in the ICU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'नकोशी'ला सोडून जाणाऱ्या मातेवर गुन्हा; 'आयसीयू'त उपचार सुरू असताना केले होते पलायन

दहा दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्यानंतर एका सामाजिक संस्थेने बाळाचा व्यवस्थित सांभाळ केला आहे. ...

आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी - Marathi News | Now get married in Chaturmas; Emergency 37 marriage dates given by panchangakarte | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता चातुर्मासात करा बिनधान्स लग्न; पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ लग्नतिथी

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी आनंदाची बातमी ...

५०० 'बुलेट'राजांचा पोलिसांनी ५ तासात वाजवला 'बाजा'; 'फटाका' सायलेन्सर घेतले काढून - Marathi News | 500 'Bullets' were fined by the police in 5 hours in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ५०० 'बुलेट'राजांचा पोलिसांनी ५ तासात वाजवला 'बाजा'; 'फटाका' सायलेन्सर घेतले काढून

गुन्हे शाखा, वाहतूक पोलिसांची कारवाई; फटाका बुलेट मालकांना कारवाईचा फटका ...

मराठवाड्याला दगा; पाणी दिले..दिले..म्हणता..पण साठवणार कुठे, ते सांगा? - Marathi News | Betrayal to Marathwada; Water is given..given..so..but tell me where to store it? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला दगा; पाणी दिले..दिले..म्हणता..पण साठवणार कुठे, ते सांगा?

४७ वर्षांत ६३.८३ टीएमसी पाणी का सापडले नाही? जलतज्ज्ञांची शासनावर टीका ...

जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण - Marathi News | Due to an old dispute, gangs entered the house in the middle of the night, brutally beating the young man | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण

सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल : घरातील मौल्यवान वस्तू हडप ...

हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला - Marathi News | The limit is reached! Traffic branch police broke the walkie-talkie, insulting the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हद्द झाली! वाहतुक शाखेच्या पोलिसांना तरुणाची अश्लिल शिविगाळ, वॉकीटॉकी तोडला

दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये आपली दुचाकी उभी करून केली शिवीगाळ ...