लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मुहूर्त ठरला! राज्यपालांच्या प्रमुख उपस्थिती २७ जूनला होणार विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत सोहळा - Marathi News | It was time! The 63rd Convocation of the Dr.BAMU will be attended by the Governor Ramesh Baison June 27 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुहूर्त ठरला! राज्यपालांच्या प्रमुख उपस्थिती २७ जूनला होणार विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत सोहळा

कुलपती रमेश बैस, भारतीय विद्यापीठ संघाच्या महासचिव डॉ. पंकज मित्तल यांची प्रमुख उपस्थिती राहणार ...

वेगाने जीव गेला! दोन दुचाकींच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, दोघे गंभीर - Marathi News | Two youths died in a collision between two bikes, two seriously on Vaijapur- Gangapur road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वेगाने जीव गेला! दोन दुचाकींच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, दोघे गंभीर

वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील घटना; जखमींवर घाटीत उपचार सुरू ...

UPSC Exam: ‘युपीएससी’च्या परीक्षेकडे ४० टक्के उमेदवारांची पाठ - Marathi News | UPSC Exam: 40% of candidates back for UPSC exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : UPSC Exam: ‘युपीएससी’च्या परीक्षेकडे ४० टक्के उमेदवारांची पाठ

या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते. ...

काय सांगता? धुरामुळेही होते विषबाधा; गंभीर रुग्णाच्या तपासणीतून डॉक्टरांनी केला उलगडा - Marathi News | what do you say Smoke also causes poisoning; The doctor found out from the examination of the serious patient | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काय सांगता? धुरामुळेही होते विषबाधा; गंभीर रुग्णाच्या तपासणीतून डॉक्टरांनी केला उलगडा

गंभीर रुग्णाच्या पत्नी आणि मुलालाही लक्षणे दिसत होती; तपासणीतून झाले निदान ...

‘ओ आजी’ अशी हाक देऊन दीड तोळ्याची सोन्याची पोत हिसकावली - Marathi News | Calling 'O Aji', grabbed the gold chain of one and a half tola | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘ओ आजी’ अशी हाक देऊन दीड तोळ्याची सोन्याची पोत हिसकावली

क्रांती चौक ते समता नगर रस्त्यावरील घटना : क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल ...

ईडी'चा अधिकारी असल्याची थाप मारून वृद्धेला फसवले - Marathi News | He tricked the old lady by pretending to be an ED officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ईडी'चा अधिकारी असल्याची थाप मारून वृद्धेला फसवले

मुख्यमंत्री सहायता निधीतुन शस्त्रक्रियेसाठी १० लाख मिळवून देण्याचे अमिष ...

मौजमजेसाठी पैसे नव्हते, नोकरी सोडून बनले बाईक चोर; ग्राहकांच्या शोधात असताना तिघे जेरबंद - Marathi News | No money for fun, left job to become bike thief; Three arrested while looking for customers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मौजमजेसाठी पैसे नव्हते, नोकरी सोडून बनले बाईक चोर; ग्राहकांच्या शोधात असताना तिघे जेरबंद

गुन्हेशाखेने पकडले तीन चोरटे: सहा मोटारसायकल जप्त ...

एका सहीसाठी ‘आरटीओ’त किती चकरा? ३ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात ‘प्रभारीराज’ - Marathi News | How many rounds in RTO for one signature? 'In charge' for 3 years, vehicle owners are suffering in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एका सहीसाठी ‘आरटीओ’त किती चकरा? ३ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात ‘प्रभारीराज’

प्रभारी कधी जालन्यात, कधी बीडला, तर कधी बैठकीला; वाहनधारकांनी ठोठावले आमदारांचे दार ...