लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
एकाच दिवशी चौघींनी गमावले सौभाग्याच लेणं - Marathi News | On the same day, all four women lost gold chain in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एकाच दिवशी चौघींनी गमावले सौभाग्याच लेणं

शिव महापुराण कथेस आलेल्या तिघींचे तर मॉर्निंक वॉकला गेलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला ...

Video: बुलेटला धडक लागल्याचे कारण; महिला पोलिस अंमलदारासोबत रस्त्यावर घातली हुज्जत - Marathi News | Video: Cause of bullet hit; unlawful behavior laid on the road with the female police officer in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: बुलेटला धडक लागल्याचे कारण; महिला पोलिस अंमलदारासोबत रस्त्यावर घातली हुज्जत

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे; छावणी पोलिसांनी दाखल केला गुन्हा ...

SSC Result: दहावी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींचाच डंका; विभागाचा ९३.२३ टक्के निकाल - Marathi News | SSC Result: Once again only girls are stingy in 10th exam; 93.23 percent result of the Chhatrapati Sambhajinagar department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : SSC Result: दहावी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींचाच डंका; विभागाचा ९३.२३ टक्के निकाल

पाच जिल्ह्यांतील ६२९ परीक्षा केंद्रांवर १ लाख ७६ हजार ८४६ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६४ हजार ८८५ विद्यार्थी उत्तिर्ण झाले ...

‘त्या’ सैनिकाचा मृत्यू झालेला, पत्नीला पेन्शनही सुरू, मात्र सैनिकाचे आई-वडील अनभिज्ञ! - Marathi News | 'That' soldier has died, his wife is getting pension, but the soldier's parents are unaware of this! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘त्या’ सैनिकाचा मृत्यू झालेला, पत्नीला पेन्शनही सुरू, मात्र सैनिकाचे आई-वडील अनभिज्ञ!

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लक्ष घातल्यामुळे वस्तुस्थिती आली समोर ...

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरमालकाचा चाकूहल्ला - Marathi News | Landlord knife attack on students preparing for police recruitment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरमालकाचा चाकूहल्ला

सिडको परिसरातील घटना : जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू ...

संपत्तीसाठी आईला डांबून ठेवले, मुलाची पोलिसात धाव - Marathi News | women kidnapped for property, son ran to Jawaharnagar police station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संपत्तीसाठी आईला डांबून ठेवले, मुलाची पोलिसात धाव

जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

काय चोरीस जाईल याचा नेमच नाही; १६ किलो काजू, १० किलो बदामावर चोरट्यांनी मारला ताव! - Marathi News | Not exactly what will be stolen; Thieves hit 16 kg of cashews, 10 kg of almonds! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काय चोरीस जाईल याचा नेमच नाही; १६ किलो काजू, १० किलो बदामावर चोरट्यांनी मारला ताव!

शहागंज भागातील घटना ; चोरट्यांविरोधात सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल ...

जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर  - Marathi News | Presently 37.22% of water in Jayakwadi Dam; 54 TMC water consumption per year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

तीव्र उन्हाळा असल्याने यावर्षी बाष्पीभवनातून १० टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला ...