- अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
Aurangabad Marathi News & Articles
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात सरकारची आणि संघटनेची ताकद उभी करण्याची ग्वाही
...
मयत जालना जिल्ह्यातील रहिवासी; अपघातानंतर ट्रक चालक फरार
...
समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवल
...
स्वत: सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांचे अनेकांना वैयक्तिक फोन
...
विद्यापीठाने शासनाच्या रेडिरेकनर दरानुसार संबंधित संस्थांना भाडे आकारल्यास विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो
...
आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले.
...
अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके तर सरचिटणीसपदी आ. सतीश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
...
मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ विधानसभा, तर तीन विधान परिषद सदस्य आणि फौजिया खान या राज्यसभेच्या सदस्य आहेत.
...