लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
वयाच्या चौदाव्या वर्षीच मुलं प्रेमप्रकरणातून सोडताहेत घरे; पालक, पोलिसांच्या चिंतेत वाढ - Marathi News | At the age of fourteen, children leave home for love affairs; Increase in concern of parents, police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वयाच्या चौदाव्या वर्षीच मुलं प्रेमप्रकरणातून सोडताहेत घरे; पालक, पोलिसांच्या चिंतेत वाढ

छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्यांमध्ये १३४ मुले गेली पळून; कुटुंबात विसंवाद, सोशल मीडियाचा वाढता वापर मुख्य कारण, वाळूज औद्योगिक वसाहतीत मुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक ...

मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान! - Marathi News | Even in Marathwada, Ajit Pawar got support; Fauzia Khan, Rajesh Tope loyal to Sharad Pawar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

बीड जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार अजित पवार समर्थक : वसमतचे आमदार राजू नवघरे तटस्थ! ...

Video: मनमोहक! दमदार पावसाने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील धबधबा सुरू - Marathi News | Fascinating! The waterfall in the world famous Ellora cave has started due to heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: मनमोहक! दमदार पावसाने जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील धबधबा सुरू

पावसाळ्यात दौलताबाद घाट, खुलताबाद शासकीय विश्रामगृह, सुलीभंजन, म्हैसमाळ, वेरूळ आदी ठिकाणी निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. ...

मराठवाड्यात सरासरी ५९ टक्के पावसाची तूट; पेरण्या खोळंबल्या, परिस्थिती गंभीर वळणावर - Marathi News | Average rainfall deficit in Marathwada is 59 percent; The situation is critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सरासरी ५९ टक्के पावसाची तूट; पेरण्या खोळंबल्या, परिस्थिती गंभीर वळणावर

धरणांमध्ये केवळ ३३ टक्के पाणी; जून महिन्यात मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक शून्य टक्के ...

‘नीट’मध्ये ५७० गुण घेऊनही तिची ‘मुस्कान’ लोपली; वैद्यकीय प्रवेशाची संधी हुकणार - Marathi News | Even with 570 marks in 'NEET', her 'smile' disappeared; Medical admission will be missed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘नीट’मध्ये ५७० गुण घेऊनही तिची ‘मुस्कान’ लोपली; वैद्यकीय प्रवेशाची संधी हुकणार

बारावी बोर्ड परीक्षेसाठी इम्प्रुव्हमेंट नियम ऐकल्यानंतर बापलेकीला अश्रू अनावर ...

MPSC Exam: दोन वेळा थोडक्यात हुलकावणी; तिसऱ्या प्रयत्नात राज्यात पहिला - Marathi News | Sunil Khachkad of Chhatrapati Sambhajinagar is the first in the state in the MPSC PSI exam held in the year 2020 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : MPSC Exam: दोन वेळा थोडक्यात हुलकावणी; तिसऱ्या प्रयत्नात राज्यात पहिला

2020 साली झालेल्या MPSC PSI परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा सुनील खचकड राज्यात प्रथम ...

समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांना १०० कि.मी. नंतर हवा ‘कंपल्सरी ब्रेक’ - Marathi News | driver must take 15 minutes 'compulsory break' after 100 km driving to avoid accidents on Samruddhi Mahamarga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांना १०० कि.मी. नंतर हवा ‘कंपल्सरी ब्रेक’

रस्ता सरळ, १०० ते १५० कि.मी.नंतर हमखास डुलकी; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नितीन भस्मे यांनी मांडल्या अनेक सूचना ...

विद्यार्थ्यांना 'डिटीबी'चे पैसे मिळेनात; एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन - Marathi News | Students do not receive 'DTB' money; Protest at Integrated Tribal Project Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना 'डिटीबी'चे पैसे मिळेनात; एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या वऱ्हाड्यांतच ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. ...