लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
जिल्हा परिषद शाळांच्या अचानक तपासणीने लेटलतीफ शिक्षकांची उडाली धावपळ  - Marathi News | The teachers of the Zilla Parishad are in stress due to school infection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळांच्या अचानक तपासणीने लेटलतीफ शिक्षकांची उडाली धावपळ 

गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. ...

उघड्यावरील सांडपाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | CIDCO sewage pits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उघड्यावरील सांडपाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाळूज महानगर : सिडको अंतर्गत येणाऱ्या नागरी वसाहतीचे ड्रेनेजचे पाणी उघड्यावर सोडले जात आहे. सिडकोच्या या घाण पाण्याचा त्रास मात्र वडगावकरांना सहन करावा लागत आहे. घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढला आहे. साथ रोगाच्या आजाराची लाग ...

शहरातील नाट्यगृहांची बकाल अवस्था; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष - Marathi News | poor condition of theaters in city; Representatives and administration are neglected the issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नाट्यगृहांची बकाल अवस्था; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

संत तुकाराम नाट्यगृह व संत एकनाथ रंगमंदिराची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. ...

नफ्यात भागीदारी देण्याच्या आमिषाने पाच महिलांची पावणेनऊ लाखांची फसवणूक - Marathi News | Five women have been cheated by giving fake promise of profit sharing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नफ्यात भागीदारी देण्याच्या आमिषाने पाच महिलांची पावणेनऊ लाखांची फसवणूक

नफ्यात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून हैदराबादेतील हिरा ग्रुप कंपनीने शहरातील पाच महिलांना ८ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. ...

औरंगाबादमध्ये परराज्यातील बाजरीला उच्चांकी भाव - Marathi News | High price for other states imported Bajra in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये परराज्यातील बाजरीला उच्चांकी भाव

बाजारगप्पा : आवक घटल्याने  बाजरीने  मागील १० वर्षांतील भाववाढीचा विक्रम मोडला आहे. ...

बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी - Marathi News | One student dead 20 injured in bus truck collision in bihars aurangabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी

शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना बसची ट्रकला धडक ...

औरंगाबाद जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक - Marathi News |  Kolhpuri type dam dorught in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

औरंगाबाद : कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जि. प. उपकरातून पावणेदोन कोटींचे गेट खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तथापि, पाणी अडविण्यासाठी या महिन्यात जि. प. सिंचन विभागाने काही बंधाºयांना उपलब्ध गेट टाकले असले, तरी आॅगस्ट महिन्यापासून पा ...

पाच महिलांची पावणेनऊ लाखांची फसवणूक - Marathi News | Five women cheating lakhs of rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाच महिलांची पावणेनऊ लाखांची फसवणूक

औरंगाबाद : कंपनीत गुंतवणूक केल्यास मिळणाºया नफ्यात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून हैदराबादेतील हिरा ग्रुप कंपनीने शहरातील पाच महिलांना ८ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात कंपनीच्या मुख्य प्रवर्तक महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा ...