लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबादेतील कापड विक्रेता निघाला मेरठ तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपी; १० वर्षानंतर झाली अटक   - Marathi News | Merath murder case accused arrested after 10 years from aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेतील कापड विक्रेता निघाला मेरठ तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपी; १० वर्षानंतर झाली अटक  

मेरठ येथील २००८ साली झालेल्या तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखेने बुधवारी (दि. २४ ) रात्री मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ...

दिवाळीत मी गोडधोड खाणार... या फासेपारधी मुलांचे काय? - Marathi News | In Diwali, I will eat sweets  ... What about these dacoits children ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत मी गोडधोड खाणार... या फासेपारधी मुलांचे काय?

‘यांचीही दिवाळी गोड करा’ उपक्रमाबाबत मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांची विशेष मुलाखत ...

संजयनगरात सहा महिन्यांपासून वाहतेय ड्रेनेजचे दुषित पाणी - Marathi News | Drainage inundated water for six months in Sanjaynagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संजयनगरात सहा महिन्यांपासून वाहतेय ड्रेनेजचे दुषित पाणी

आज सकाळी १० वाजता ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले. ...

औरंगाबादमधून दोन विकासकांना अटक - Marathi News | Two developers arrested from Aurangabad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : औरंगाबादमधून दोन विकासकांना अटक

औरंगाबाद येथील बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या रकमेचा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी विकासक विनोद सुराणा आणि संतोश मुथीयान यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा अटक केली. ...

औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल खंडपीठाची सक्त नाराजी - Marathi News |  Justice Benazir Bhutto's conviction for road work in Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल खंडपीठाची सक्त नाराजी

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाने गेल्यावर्षी १०० कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेशिवाय रस्त्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास - Marathi News | In Minor girl molestation case accused gets imprisonment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली आरोपी आकाश सुनील कांबळे याला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला. ...

नाट्यगृहाबाबत वाळूज महानगर उपेक्षितच; उदयोन्मुख कलावंतांसह रसिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष  - Marathi News | for auditorium Waluj Mahanagar neglected; Ignore the spirit of the audience with emerging artists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नाट्यगृहाबाबत वाळूज महानगर उपेक्षितच; उदयोन्मुख कलावंतांसह रसिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष 

शहराला लागूनच असलेल्या वाळूज महानगरात आजपर्यंत एकही नाट्यगृह अस्तित्वात आले नाही. ...

औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी  - Marathi News | Shutdown on Friday for water supply in Aurangabad; In the city, there will be dry day for two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचा शुक्रवारी शटडाऊन; दोन दिवस असणार शहरात निर्जळी 

जायकवाडी पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात महावितरण कंपनी दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ...