Aurangabad Marathi News & Articles
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीने यंदा काही योजनांमध्ये बदल केला असून त्यासंबंधीच्या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली
...
स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
...
कमी किंमतीत सोने देतो असे आमिष देत एका महिलेस मुरमा शिवारात सात जणांनी लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
...
two accused got life imprisonment in murder case over water supply dispute
...
औरंगाबादच्या जागेसाठी आम्ही आग्रही असून, पक्षाला जागा सुटल्यास आमदार सतीश चव्हाण ती लढवतील असे स्पष्ट विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
...
या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) आणि महाराष्ट्र धोकादायक कृत्ये कायदा (एमपीडीए)अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
...
सभासदाला दिलेली सहा गुंठे जागा त्यांच्या समंतीविना गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीच परस्पर विक्री केल्याचे समोर आले.
...
जालना रोड, बीड बायपासच्या कामासाठी २७५ कोटींची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत
...