नरसिम्हा आॅटो कंपोनंट या कंपनीने कामगारांचा तीन महिन्यांचा पीएफ थकविल्याप्रकरणी कंपनी मालक दिलीप नरहरराव धारुरकर यांच्याविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...
शेतजमिनीतून माती आणि मुरूम उपसा करून तेथे कंत्राटदार शेततळे बांधून देणार आहे. शेतकऱ्यांनी होकार दिला तरच करार करून महामार्गांसाठी शेतातील माती, मुरूम उपसून तेथे शेततळे बांधून देता येईल.
...
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक १२ डिसेंबर रोजी नगरसोल ते नांदेडदरम्यान पाहणी आणि विविध कामांचे उद््घाटन करणार आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौºयामुळे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर लाखो रुपये खर्चून कामे करण्यात आली.
...
घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाला लेन्स आणि आवश्यक साहित्यांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून हे साहित्य मिळत नाही. परिणामी, लायन्स क्लबसह इतर संस्थांची मदत घेण्याची
...
छोट्या व्यापाऱ्यांसाठी नाममात्र शुल्क आकारण्याचा तर मोठ्या संस्थांना भरमसाठ शुल्क आकारण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.
...