रसवंत्यांना मनपाकडून देण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. जालना रोड, सिडको-हडकोतील ठराविक चौकांसाठी असंख्य अर्ज आले आहेत.
...
शहरातील कचराकोंडीला एक वर्ष पूर्ण होत असताना महापालिकेला एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. हर्सूल आणि पडेगाव येथील प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
...
करमाड जवळील शेवगा येथे शुक्रवारी सायंकाळी घराला लागलेल्या आगीत संपूर्ण परिवार होरपळलं आहे. या आगीत 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी आहेत.
...