शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: महिलेस धमकावून मुलीला पळवून नेले, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:09 IST

चौघांविरोधात गुन्हा नोंद

सातारा : नागेवाडी (ता. सातारा) येथे २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चार जणांनी एका महिलेला जिवे मारण्याची धमकी देत तिच्या मुलगा-मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल्याची घटना घडली.

काही अंतरावर मुलाला सोडून त्यांनी मुलीला घेऊन पळ काढला. याबाबत पीडित महिलेने सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पंढरपूर तालुक्यातील चार आरोपी नागेवाडी येथे फिर्यादीच्या घरी गेले. त्यांनी घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देत मुलगा आणि मुलीला ओढत गाडीत बसवले, तसेच मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर सर्व आरोपी गाडीसह पसार झाले. मुलाला रस्त्यावरच सोडून मुलीला पळवून नेले. मुलीचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman threatened, daughter abducted in Satara; shocking incident.

Web Summary : In Satara, four men threatened a woman and forcibly abducted her children. The son was later released, but the daughter remains missing. Police are investigating the crime.
टॅग्स :KidnappingअपहरणSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस