शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बावधनच्या यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 16:48 IST

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी तसे आदेश काढले होते. बावधन येथील यात्रा कमिटीशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, तरीही शुक्रवार, दि. १३ रोजी बावधनच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले

ठळक मुद्देगावातील चार ते पाच लोकांनी विधिवत पूजा करण्यास हरकत नाही.

सातारा : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले होते. या आदेशाचे उल्लंघन वाई तालुक्यातील बावधनच्या यात्रा कमिटीने केले असून, या यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.अधीक्षक सातपुते म्हणाल्या, ‘कोरोना विषाणूमुळे संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे.

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी तसे आदेश काढले होते. बावधन येथील यात्रा कमिटीशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, तरीही शुक्रवार, दि. १३ रोजी बावधनच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे यात्रा कमिटीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील. नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा इथे प्रश्न नाही. परंतु कोरोनाचा संसर्ग एकमेकांना होऊ नये, म्हणून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील चार ते पाच लोकांनी विधिवत पूजा करण्यास हरकत नाही. परंतु गर्दी जमविल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक संभविण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.’

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी