शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दोन कारची तोडफोड, वाहन चालकांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 22:05 IST

अज्ञातावर गुन्हा : वाहन चालकांमध्ये घबराट

सातारा : येथील मंगळवार पेठेतील रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या दोन कारची अज्ञाताने मध्यरात्री तोडफोड केल्याची घटाना  रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका चारचाकी मालकाने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वरय्या मंदिराच्यावरील बाजूस शनिवारी रात्री दोन चारचाकी गाड्या पार्किंग केलेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञातांनी या  दोन्ही गाड्यांच्या काचांची  तोडफोड करुन नुकसान केले. रविवारी सकाळी ज्येष्ठ नागरिक फिरायला जात असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी ही घटना संबंधित गाडी मालकांना सांगितली. सुनील तात्याबा साळुंखे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांची बोलेरो गाडी फोडल्याचे समोर आले. त्यानंतर सुनील साळुंखे यांनी तत्काळ शाहुपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या चारचाकी मालकाने अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल केली नसून अज्ञातांची दहशत असल्याचे बोलले जात आहे. दोन कारची तोडफोड केल्याची माहिती परिसरात समजल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. लवकरच हुल्लडबाज सापडतील, असा विश्वास पोलिसांना आहे. पोलीस हवालदार कुमठेकर हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस