लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुर्गम शाळांचा ‘आयएसओ’मध्ये डंका ! - Marathi News | Dunka in the remote schools' ISO! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुर्गम शाळांचा ‘आयएसओ’मध्ये डंका !

लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : तालुक्यात संथगतीने का होईना प्राथमिक शिक्षणाचा प्रचार सुरू झाला आहे. डोंगरदºयांनी वेढलेल्या या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी कात टाकली आहे. तालुक्यातील शाळा डिजिटल तसेच आयएसओ होत आहेत. सध्या तालुक्यातील ६१ शाळा ...

साताºयात तृतीयपंथीचा अनोखा फ्रेंडशीप डे - Marathi News | In the second year, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताºयात तृतीयपंथीचा अनोखा फ्रेंडशीप डे

सातारा : ‘मनासारखा राजा अन् राजासारखे मन’ असलेल्या खासदार  उदयनराजे यांनी तृतीयपंथीच्या साक्षीने रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला. यावेळी भारावलेल्या सातारकर व तृतीयपंथीयांनी राष्ट्रगीत सादर करून देशप्रेमाचेही धडे दिले. ...

‘कोयना’त सहा दिवसांत केवळ अडीच टीएमसी वाढ - Marathi News | Only two and a half times the TMC increase in six days in 'Koyna' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘कोयना’त सहा दिवसांत केवळ अडीच टीएमसी वाढ

सातारा : अतिपावसाच्या सातारा जिल्ह्यात पाऊस लांब सुटीवर गेला आहे. सर्वत्र ऊन, पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाºया पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. साहजिकच धरणात गेल्या सहा दिवसांमध्ये केवळ २.४६ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. धर ...

लोणंदच्या बाजारात कांदा भडकला! - Marathi News | Onion broth started in the market! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंदच्या बाजारात कांदा भडकला!

खडाळा : ‘लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे दर प्रति क्विंटलला २६५० रुपयांपर्यंत भडकले आहेत. या बाजारात माण व पुरंदर तालुक्यातून आगाप लागवडीच्या हळव्या लाल कांद्याचीही आवक सुरू झाली आहे. या कांद्याचे दरही १९०० रु ...

जावळीत अनोख्या पद्धतीने होणार रक्षाबंधन साजरा - Marathi News | Celebrate Rakshabandan in a unique way in Jawalat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जावळीत अनोख्या पद्धतीने होणार रक्षाबंधन साजरा

सायगाव : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे,’ या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे सर्व झाडेझुडपे हे आपल्या सामाजिक पर्यावरणाचे घटक आहेत. पर्यावरणात होणारे बदल रोखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या उद्देशानेच जावळी पंचायत समितीचे गटविका ...

खंडाळ्यातील माहिती नाशिकमधील शेतकºयांच्या नावावर!  - Marathi News | Names of Khandala farmers in Nashik! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खंडाळ्यातील माहिती नाशिकमधील शेतकºयांच्या नावावर! 

शिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व ...

कोरेगावातील विकासकामांना  नगरविकास मंत्र्यांचा हिरवा कंदील - Marathi News | Green Revolution of Urban Development Minister for Development Work in Koregaon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगावातील विकासकामांना  नगरविकास मंत्र्यांचा हिरवा कंदील

कोरेगाव : कोरेगाव शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, विविध योजनांसाठी तातडीने निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. दरम्यान, शहरातील विविध विकासकामांना त्यांनी तत्वत: मंजुरी दिल ...

‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील पोस्टने प्रशासनाची पळापळ! - Marathi News | Administrator's post by 'Whatsapp'! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील पोस्टने प्रशासनाची पळापळ!

सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अ‍ॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्य ...

एकीकडे दुरुस्ती तर दुसरीकडे लगेच नवीन भगदाड! - Marathi News | On one hand a new break! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकीकडे दुरुस्ती तर दुसरीकडे लगेच नवीन भगदाड!

वाई : बारा महिने, चोवीस तास पर्यटकांच्या वर्दळीने फुललेला पसरणी घाट सध्या निसर्ग अन मानवाचा संघर्ष पाहण्यातच जणू दंग झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्यालगतचे उध्वस्त कठडे बांधण्यासाठी एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असली तरी दुसरीकड ...