लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलाची लग्नपत्रिका वाटताना आईचा मृत्यू - Marathi News | Mother's death occurs when a child's marriage booklet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलाची लग्नपत्रिका वाटताना आईचा मृत्यू

मुलाची लग्नपत्रिका वाटावयास गेलेल्या दाम्पत्याची दुचाकी मेटगुताडजवळ आली असता घसरली. या दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती समजताच खर्शी गावात शोककळा पसरली. हा अपघात शनिवारी दुपारी झाला. ...

अपघातातील जखमी कंटेनर चालकाचा मृत्यू - Marathi News | Death of injured container driver in accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपघातातील जखमी कंटेनर चालकाचा मृत्यू

शेंद्रे येथील उड्डाण पूलावरुन शुक्रवारी दुपारी कंटेनर खाली कोसळून जखमी झालेल्या कंटेपर चालकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. ...

साताऱ्यात रेस्टॉरंटला भीषण आग, फर्निचर जळून खाक ; जीवितहानी टळली - Marathi News | Fire at restaurant burns fire, furniture burns in Satara; Survivor survived | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात रेस्टॉरंटला भीषण आग, फर्निचर जळून खाक ; जीवितहानी टळली

पोवई नाक्यावरील मरिआई कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्पाईसी कॉर्नर या रेस्टॉरंटला शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या हॉटेलमधील कामगार तिथे राहण्यास नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी ...

तोतया पोलीस अधिकाऱ्याला पिस्तुलासह अटक - Marathi News | Detective police officer arrested with pistol | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तोतया पोलीस अधिकाऱ्याला पिस्तुलासह अटक

सातारा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या गणेश वाईकर या तरुणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गणेश वाईकर याने सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचे तपासात निष्पन ...

बेकायदा वाळू साठा जप्त, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | Unauthorized sand stocks seized, provincial action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेकायदा वाळू साठा जप्त, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

वडूज : खटाव तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ या आशयाची बातमी ह्यलोकमतह्ण प्रसिद्ध झाल्यानंतर विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईसाठी ... ...

शेतकऱ्यांनी पाणीयोजना चालवायच्या कशा: जयंत पाटील - Marathi News | How to run the water schemes: Jayant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांनी पाणीयोजना चालवायच्या कशा: जयंत पाटील

इस्लामपूर : राज्य सरकारने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल पाचवेळा विजेचे दर वाढविल्यामुळे सामान्य ग्राहक, व्यावसायिकांसह शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ... ...

साताऱ्याचा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत ! - Marathi News | Satara Starcha from Chandra to Bandya! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत !

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यातील यशस्वी ठरलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांना राज्यातील एक-दोन नव्हे ... ...

सातारकरांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प प्रगतिपथावर - Marathi News | The intensive projects of Satarkar in progress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प प्रगतिपथावर

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारकरांच्या जिव्हाळ्याचे तीन प्रकल्प प्रगतिपथावर असून, या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कास ... ...

खंडाळ्याजवळ अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी - Marathi News | Three people were killed and two seriously injured in the accident near Khandala | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खंडाळ्याजवळ अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी

खंडाळा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंडाळ्याजवळ उभ्या ट्रकला भरधाव जीपने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात जीपमधील ... ...