लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसामुळे कासला मशिनरींची धडधड थांबली - Marathi News | Due to the rain, the thickness of the machinery was stopped | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसामुळे कासला मशिनरींची धडधड थांबली

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम १ मार्च २०१८ पासून युद्धपातळीवर सुरू झाले ... ...

वृक्षसंवर्धनासाठी शिक्षकाची दोन दशकांची तपश्चर्या - Marathi News | Teacher's two-decade penance for tree conservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वृक्षसंवर्धनासाठी शिक्षकाची दोन दशकांची तपश्चर्या

सातारा : तापमान वाढ, पावसाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडांची कमी झालेली संख्या, हे चित्र पालटून तसेच ... ...

दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांना पाहून पसार - Marathi News | A gang of dacoits went out to see the police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांना पाहून पसार

कºहाड/उंब्रज : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुंडांच्या टोळीला पोलिसांनी अडविले. मात्र, कार रस्त्यातच सोडून या टोळीने पोबारा केला. पोलिसांनी कारमधून ... ...

प्राथमिक शिक्षकाकडून ४१ वेळा रक्तदान- दाम्पत्याचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प - Marathi News |  41 times blood donation from Primary Teacher - Resolation for the post-mortem | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्राथमिक शिक्षकाकडून ४१ वेळा रक्तदान- दाम्पत्याचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

लक्ष्मण गोरे ।   मूळचे सातारा तालुक्यातील कोंडवे येथील दीपक भुजबळ हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या पत्नी ... ...

वयाचे भान राखतो अन्यथा त्यांची जीभ हासडली असती -। उदयनराजेंचा हल्लाबोल - Marathi News | Maintains the age of the other, otherwise their tongue would have collapsed - Udayanaraja's attackball | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वयाचे भान राखतो अन्यथा त्यांची जीभ हासडली असती -। उदयनराजेंचा हल्लाबोल

नीरा-देवघरच्या पाण्यावरून झालेला साताऱ्यातील वाद आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. मुंबई राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रामराजे यांनी ‘साताºयाच्या खासदारांना सांभाळा, नाहीतर आम्हाला मोकळे करा,’ अशी भूमिका मांडली. याचा समाचार घेत उदयनराजे ...

टेंभूचे पाणी न मिळाल्यास निवडणुकांवर बहिष्कार--कुकुडवाड ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर - Marathi News |  Boycott on election if not available for the water of the tanker: All rights reserved for Kukudwad Gram Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टेंभूचे पाणी न मिळाल्यास निवडणुकांवर बहिष्कार--कुकुडवाड ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर

कुकुडवाडसह परिसरातील वाड्यांना जोपर्यंत टेंभू योजनेचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या ठराव कुकुडवाड ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कुकुडवाडसह शिवाजीनगर, भाकरेवाडी, कारंडेवाडी, धनवडेवाड ...

इमारतींना रेनकोट गवताचे । महाबळेश्वरमधील अती पावसापासून रक्षण - Marathi News | Raincoat Blossom Buildings Protecting from the heavy rains in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इमारतींना रेनकोट गवताचे । महाबळेश्वरमधील अती पावसापासून रक्षण

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज सरासरी शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या पावसात माणसं बाहेर पडतच नाही. रेनकोटशिवाय काहीच होत नाही. मग ...

रामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद - Marathi News | Closed in Phaltan for burning Ramraje statue | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद

निरा-देवघरच्या पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात सुरू असलेल्या कलगी-तुऱ्याने शनिवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले. ...

दहावीत ७७ टक्के मार्कस् मिळूनही विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student suicides among 77 percent marks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहावीत ७७ टक्के मार्कस् मिळूनही विद्यार्थिनीची आत्महत्या

सातारा : दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के मार्कस् मिळूनही स्नेहल माणिक गवळी (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा) या विद्यार्थिनीने ... ...