लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्री - Marathi News | Sale of onion, garlic in apple prices | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कांदा, लसूणची सफरचंदाच्या भावात विक्री

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त् ...

बंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रम - Marathi News | The closure of the hostage is closed within three hours, public participation activities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रम

अवकाळी पावसाने माण नदीला महापूर आला आणि कधीच न भरलेला बंधारा अवघ्या तासाभरातच भरला. शेतकरी आनंदले खरे; पण या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने या आनंदावर विरजन पडले. मात्र, यामुळे खचून न जाता नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होताच ग्रामस्थांनी लोकसहभागातून अवघ्या ...

पाचगणीत १६२ अश्वांची आरोग्य तपासणी, व्यापाऱ्यांमध्ये समाधान - Marathi News |  Five times five horse health check, satisfaction among traders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाचगणीत १६२ अश्वांची आरोग्य तपासणी, व्यापाऱ्यांमध्ये समाधान

पशुसंवर्धन विभाग सातारा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना पाचगणी व नगरपरिषद पाचगणी आणि पोलीस स्टेशन पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने अश्व तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये १६२ अश्वांची तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. ...

ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट - Marathi News | Depth, fall in yield on cloudy weather crops: Farmers' crisis continues | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट

खंडाळा तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची ब ...

प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात; छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - Marathi News | Shiv Pratap Day was celebrated with enthusiasm at Pratapgad. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात; छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ...

सहावर्षीय अनंत जाधवने केले दोन किलोमीटरचे अंतर पूर्ण - Marathi News | Six-year-old Anant Jadhav completed the two-kilometer distance | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सहावर्षीय अनंत जाधवने केले दोन किलोमीटरचे अंतर पूर्ण

वडूज येथे रनर्स फाउंडेशनच्यावतीने माणदेश मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मायणीतील सुमारे ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अनंत जाधव या सहा वर्षांच्या स्पर्धकाने दोन किलोमीटरचे अंतर पार केले. यावेळी आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर यांन ...

खासगी प्रवासी बस उलटली; रत्नागिरीतील दोघी जखमी - Marathi News | Private passenger bus overturned; Two injured in Ratnagiri | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खासगी प्रवासी बस उलटली; रत्नागिरीतील दोघी जखमी

नागठाणे : भरधाव खासगी प्रवासी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील ... ...

चार वर्षांची चिमुकली क्रांती गिरवतेय कीर्तनाचे धडे : बोबड्या बोलातील अभंग - Marathi News | Four-year-old Chimukkali revolution kicks off | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चार वर्षांची चिमुकली क्रांती गिरवतेय कीर्तनाचे धडे : बोबड्या बोलातील अभंग

बाळासाहेब रोडे । सणबूर : तिचं हे वय खेळण्या बागडण्याचं. सवंगड्यांच्या मागे धावण्याचं अन् खाऊसाठी आई-बाबांकडे हट्ट धरत गालाचा ... ...

शेतकरी अडकले, चौपदरीकरण रखडले..! निवाड्यात नसलेल्या जमिनी तशाच - Marathi News | Farmers get stuck, all fours are stuck ..! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकरी अडकले, चौपदरीकरण रखडले..! निवाड्यात नसलेल्या जमिनी तशाच

भूसंपादन खात्याच्या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी व व्यावसायिक यांच्या जागेच्या प्रत्यक्ष मोजणीच झाली नसल्याने निवाड्यात त्यांच्या नोंदी होऊ शकल्या नाहीत. याबाबत अनेकदा दाद मागूनही प्रशासनाने संपादित जागेचा निवाड्यात समावेश केला नाही. ...