लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक वर्षानंतर महिलेच्या खुनाचे गूढ उकलले - Marathi News | A year later, the mystery of the woman's murder is unraveled | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एक वर्षानंतर महिलेच्या खुनाचे गूढ उकलले

सैदापूर, (ता. हामदाबाद) येथील वर्षभरापूर्वी महिलेच्या झालेल्या खुनाचे गूढ उलगड्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले, असून हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी एका युवकासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. ...

पोत्यात घालून अपहरण झाल्याचा मुलीचा फोन - Marathi News | The kidnapped girl's phone in a sack | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोत्यात घालून अपहरण झाल्याचा मुलीचा फोन

मी मुंबईमध्ये असताना कुणीतरी माझ्या नाकावर रुमाल ठेवून मला बेशुद्ध केले होते. डोळ्यावर पट्टी बांधली आहे. टेम्पोतून माझे पोत्यात घालून अपहरण केले आहे. परंतु थोडे मला दिसत आहे. आई मला वाचव, अशी विनवनी मुलगी आईला फोनवर करत होती. आईने याची माहिती मुंबई प ...

हे वाहनचालक देतात 'आरटीओ'ला हजारो, लाखो रुपये - Marathi News | These drivers give 'RTO' thousands, millions of rupees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हे वाहनचालक देतात 'आरटीओ'ला हजारो, लाखो रुपये

राज्यभर सध्या आर्थिक मंदिचे सावट आहे. नवीन वाहने खरेदीचे प्रमाणही अलीकडच्या काळात कमी झालं आहे. मात्र, असे असले तरी साताºयात जरा वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हौसेसाठी कोणी काय करेल, याचा नेम नाही. नवीन वाहन घेताना गाडीच्या निम्म्या किमतीएवढी रक् ...

पंधरा कुटुंबीयांनी शोधला कचरा संकलनाचा नवा मार्ग ! - Marathi News | Fifteen families discover new ways to collect garbage! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंधरा कुटुंबीयांनी शोधला कचरा संकलनाचा नवा मार्ग !

प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश क ...

शिरगावघाटात स्विफ्ट कार व ट्रकची धडक, एक ठार, सात जखमी - Marathi News | One killed, seven injured in Swift car and truck collision | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिरगावघाटात स्विफ्ट कार व ट्रकची धडक, एक ठार, सात जखमी

वाई तालुक्यातील शिरगाव घाटामध्ये स्विफ्ट कार व ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण ठार तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. ...

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे तीनतेरा ; सातारा ग्रामीण भागातील स्थिती - Marathi News | Three-tier Prime Minister's Kisan Samman Yojana; Situation in Satara rural areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे तीनतेरा ; सातारा ग्रामीण भागातील स्थिती

आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. ...

रात्रीतच सुरू झाले पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम! - Marathi News | Repair work started on Pune-Bangalore National Highway at night! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रात्रीतच सुरू झाले पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम!

महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला. ...

सातारा जिल्'ातील पेरणीवर पावसाचा परिणाम ! - Marathi News | Rainfall on sowing in Satara district! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्'ातील पेरणीवर पावसाचा परिणाम !

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर रब्बीला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी सुरू ...

दुचाकी चोरीप्रकरणी माण तालुक्यातील दोघांना अटक - Marathi News | Man arrested in Two Talukas for burglary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुचाकी चोरीप्रकरणी माण तालुक्यातील दोघांना अटक

चोरीच्या दुचाकी अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे विक्रीसाठी आलेल्या दोघांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...