अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांना अध्यक्षपद बहाल केले आहे. ...
नोकरी लावण्यासाठी पैसे घेता अन घूमजाव करता, गरिबाचे पैसे खाताना लाज कशी वाटत नाही. संबंधित व्यक्तिचे पैसे तत्काळ परत करा, अन्यथा राष्ट्रवादी काँगे्रस हिसका दाखवेल, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला. ...
ट्रक चालकाचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या चौघांना शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक चाकू, दोन कोयत्यांसह कार जप्त करण्यात आली आहे. ...
वडूज, म्हसवड, पुसेगाव, औंध या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४६ घरफोड्या करणाऱ्या कोहिनूर जाकीर काळे (रा. बुध,ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. वडूज पोलिसांच्या ताब्यात त्याला पुढील तपासासाठी देण्यात आले आहे. ...
अंबवडे (ता. सातारा) येथे वर्षेरापूर्वी एका फार्महाऊसवरील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून ट्रॅक्टर चोरणाºया चौघांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. यात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पो ...
वीजबिलांच्या थकबाकीमुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही जिल्ह्यातील वीस वीजग्राहक विनापरवाना विजेचा वापर करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचे कलम १३५ तसेच कलम १२६ नुसार कारवाई सुरूआहे. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या पथकांद्वारे ...