लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेचार लाखांची फसवणूक, दोघांना गंडा - Marathi News | Loans excuse fraud of Rs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेचार लाखांची फसवणूक, दोघांना गंडा

बनावट कर्ज प्रकरणातून वसुली करुन एकाची कार जप्त करून पावणेचार लाखाची फसवणूक केल्याचे दि. १६ रोजी उघडकीस आले. याप्रकरणी हैद्राबाद येथील फायनान्स कंपनीच्या मालकासह पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एकाची अशा ...

मायलेकीवर वार करणाऱ्या युवकाला तीन वर्षे शिक्षा - Marathi News | The man who killed Milecki was sentenced to three years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मायलेकीवर वार करणाऱ्या युवकाला तीन वर्षे शिक्षा

मायलेकीवर कोयत्याने वार करणाऱ्या हणमंत अशोक देटके (वय ३०, रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी सातारा) याला न्यायालयाने तीन वर्षे १० दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...

फलटणच्या फौजदाराला चार लाखांची लाच घेताना पकडले - Marathi News | The Fultan army officer was arrested for taking four lakh bribe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या फौजदाराला चार लाखांची लाच घेताना पकडले

तक्रारदाराच्या मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्याकरिता ४ लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून घेताना फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी (वय ३३) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक ...

साताऱ्यात दुकानदाराची आठ लाखांची फसवणूक - Marathi News | Shopkeeper's fraud of Rs 8 lakh in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दुकानदाराची आठ लाखांची फसवणूक

महागडे साहित्य खरेदी करून त्याचे पैसे न देता दुकानदाराची तब्बल आठ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

श्रीराम कारखान्यावर रामराजेंचे सलग चौथ्यांदा वर्चस्व, सर्वच २१ जागांवर विजय - Marathi News |  Ram Rajan dominated the Shriram factory for the fourth time in a row, winning all four seats | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्रीराम कारखान्यावर रामराजेंचे सलग चौथ्यांदा वर्चस्व, सर्वच २१ जागांवर विजय

श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा बाजी मारून सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलने कारखान्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे ...

साताऱ्यातील अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोजर - Marathi News | Municipal bulldozer over Satyar encroachment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोजर

सातारा पालिकेच्यावतीने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दुकाने, टपऱ्या, गुऱ्हाळघरे तसेच इतर अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. या कारवाईच्या धास्तीने काही विक्रेत्य ...

साताऱ्यातील महिलांनी दिला निर्भय बनण्याचा संदेश - Marathi News | The message from the women of Satara to be fearless | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील महिलांनी दिला निर्भय बनण्याचा संदेश

सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत निर्भया पोलीस पथकाच्यावतीने शनिवारी रात्री अकरा वाजता साताऱ्यातील सुमारे दोन हजार युवती व महिलांनी वॉकथॉन उपक्रमामध्ये सहभाग घेऊन महिलांनी निर्भय बनण्याचा संदेश दिला. राजवाड्यापासून नगरपालिका आणि परत राजवाड्यापर्यंत महि ...

नोकरीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक - Marathi News | Two lakh fraud by job bribe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नोकरीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक

मुंबई महानगरपालिकेत नोकरीस लावतो, असे सांगून एका युवकाची दोन लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलदीप तुकाराम काळे (रा. खारगर, मुंबई) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वीकारले दीड लाख; पीडित महिलेसह पतीला अटक  - Marathi News | One and a half lakhs accepted for case dropped; Husband arrested with victim woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वीकारले दीड लाख; पीडित महिलेसह पतीला अटक 

गुन्हा मागे घ्यायचा असेल तर पहिला हप्ता दीड लाख आणि गुन्हा माघारी घेतल्यानंतर ५० हजार अशी दोन लाखांची मागणी केली. ...