शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वडीलाच्याच ट्रॅक्टरला धडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:59 IST

डोक्याला गंभीर दुखापत झाली

विकास शहा

शिराळा: येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वडीलच चालवत असलेल्या ट्रॅक्टरच्या मागील चाकास धडकल्याने स्वतःचा एक वर्षाचा मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हितेश सिहेनसिंग सिंगार (रा भेडदा, तहसिल पेटलावद, जिल्हा जाबुवा रा. मध्यप्रदेश सध्या रा. इनफ्रा मार्केट कंपनी, औद्योगिक वसाहत शिराळा) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवार सकाळी घडली. घटनेची फिर्याद मयत हितेशची आई किला सिहेनसिंग सिंगार  यांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, सिहेनसिंग पागला सिंगार हे कुटुंबीय मोलमजुरीसाठी चारच महिन्यांपूर्वी शिराळा औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या इन्फ्रा मार्केट कंपनीमध्ये राहायला आले होते. सिहेनसिंग सिंगार हे ट्रॅक्टर (एम एच १० - एस ५४३६ ) पाठीमागे घेत असताना  ट्रॉलीच्या उजवे बाजूचे चाकास हितेश धडकला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हितेश हा मयत झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी संशयित आरोपी सिहेनसिंग सिंगार हा घटनेस कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  पुढील तपास भाऊसाहेब कुंभार हे करीत आहेत. मयत हितेश याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे. मयत हितेश याचा मृतदेह मध्यप्रदेश येथील मूळ गावी अंत्यसंस्कार साठी नेण्यात आला आहे. 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी