लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
साध्वींबद्दल भाजपाचे मौन का? - प्रकाश आंबेडकर - Marathi News | lok sabha election 2019 Prakash ambedkar in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साध्वींबद्दल भाजपाचे मौन का? - प्रकाश आंबेडकर

साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे.  ...

कवलापुरात सिद्धेश्वर यात्रेत दोन गटात हाणामारी--खानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपार - Marathi News | In the two groups in Kavalapur Siddheshwar Yatra, 13 people expelled from Khinapur taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवलापुरात सिद्धेश्वर यात्रेत दोन गटात हाणामारी--खानापूर तालुक्यातील १३ जण हद्दपार

कवलापूर (ता. मिरज) येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पहिल्याचदिवशी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटाने काठ्या, तलवार व कुºहाडीने एकमेकांवर हल्ला चढविला. यामध्ये दहाजण जखमी झाले आहेत ...

राजू शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करणार का? - Marathi News | Will Raju Shetty make a hat-trick of victory? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजू शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करणार का?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी दमछाक होण्याची चिन्हे आहेत. ...

धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार - Marathi News | BJP will give reservation to Dhangar community | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धनगर समाजाला भाजपच आरक्षण देणार

सांगली : आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. पण त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र ... ...

Lok Sabha Election 2019 सामान्य शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पाठवा: प्रकाश राज - Marathi News | Send voice of common farmers to parliament: Prakash Raj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Lok Sabha Election 2019 सामान्य शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पाठवा: प्रकाश राज

इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीतून लोकशाही वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज संसदेपर्यंत पोहोचविण्यासाठी राजू शेट्टींसारख्या, ... ...

सांगली जिल्ह्यामध्ये ४२५ तळीरामांना अटक - Marathi News | 425 Tali Ram arrested in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यामध्ये ४२५ तळीरामांना अटक

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ ... ...

Lok Sabha Election 2019 झेडपी सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी - Marathi News | ZP members have a big headache for angry leaders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Lok Sabha Election 2019 झेडपी सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा परिषदेतील भाजपच्या काही सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ब्रम्हदेव ... ...

गतनिवडणुकीतील नाराज संभाजी पवार गट संजयकाकांच्या प्रचारात सक्रीय - Marathi News | Sambhaji Pawar group active in campaigning for BJP Candidate Sanjayakaka patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गतनिवडणुकीतील नाराज संभाजी पवार गट संजयकाकांच्या प्रचारात सक्रीय

संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान करू, असा निर्धार शिवसेनेचे नेते गौतम पवार यांनी सांगलीत व्यक्त केला.  ...

सांगली पोलीस बंदोबस्ताचे नियोजन अंतिम टप्प्यात - Marathi News | In the last phase of the planning of the Sangli police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली पोलीस बंदोबस्ताचे नियोजन अंतिम टप्प्यात

लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ एप्रिल रोजी होणाºया मतदान प्रक्रियेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन शुक्रवारी अंतिम टप्प्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ...