सांगली मार्केट यार्डात ई-नामद्वारे बेदाणा, हळदीचे आॅनलाईन सौदे सुरू असून, त्यामुळे जागेची अडचण भासत आहे. आता सावळी ते कानडवाडी रस्त्यावर बाजार समितीने १६ एकर जागा खरेदी केली आहे. ...
रामचंद्र शिंदे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यामुुळे गणेशोत्सव व्यापक स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन सध्यातरी कोणी करू नये. ...
उद्योग धंदे, व्यवसाय सुरु झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँकेनेही वसुली मोहिम पुन्हा सुरु केली आहे. मार्चपूर्वी जिल्हा बॅँकेचा बिगर शेतीचा एनपीए सुमारे ११०० कोटी रुपये होता. यातील सुमारे २६५ कोटी रुपये मार्च अखेर कमी झाला. ...
परिणामी त्यांना वकालत करता आली नाही. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने ब्रिटीश सरकारने त्यांची पदवी काढून घेतली. बंदीजीवन समाप्त होताच त्यांनी अस्पृश्यता आणि कुप्रथा बद्दल आंदोलन सुरु केले. ...
त्यामुळे व्यापा-यांना दिलासा मिळाला होता. मात्र सध्या मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्याचा परिणाम दिसू लागला आहे. दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नाही. तर सायंकाळी ५ वाजता दुकाने बंद होत असल्याने नागरिक आणि दुकानदार दोघांचीही गैरसोय होत आहे. ...
गांधी चौक प्रमुख बाजारपेठ आहे. याच परिसरातील एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनी त्यांचा व्यापारही सुरू केला आहे. पण शहरासह गांधी चौकात ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. ...
कलाप्रेमींना शासनाला मदत करतानाच कलेचा आनंदही मिळणार आहे. जमलेल्या रकमेतून खर्चाची म्हणजे ५० टक्के रक्कम ठेवून उर्वरित रक्कम निधीसाठी दिली जाणार आहे. ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच जिल्हा कारागृह प्रशासनानेही नव्याने दाखल कैद्यांना जून्या कैद्यांसमवेत कारागृहात न ठेवता त्यांच्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे. ...
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या दोन ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी तीन ठिकाणी ७०० खाट ...