शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:55 IST

सांगलीतील आष्टा शहरातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे. स्ट्राँगरुमला सुरक्षा नसून मतांची टक्केवारीही वाढवल्याचा आरोप केला आहे.

दुर्वा दळवी

काल राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, आता सांगली जिल्ह्यातील आष्टा येथून एक मोठी अपडेट आली आहे. येथील स्ट्राँगरुम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे. स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही बंद होते असा आरोप आहे. तसेच मतांच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव शिंदे हे देखील उपस्थित आहेत. त्यांनी मतांच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप केला आहे.  मतांची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये तफावत असल्याचा आरोप आहे. कार्यकर्त्यांनी आकडेवारीबाबत जुळवून देण्याची मागणी केली आहे अचानक ही आकडेवारी कशी वाढली?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच स्ट्राँगरुमबाहेरचे सीसीटीव्ही बंद आहेत. आतापर्यंतचे फुटेज दाखवण्याची मागणी केली आहे.

मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आष्ट्यातील स्ट्रॉंग रूम समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या केला. स्ट्रॉंग रूमच्या समोर कार्यकर्त्यांचा जोरदार गोंधळ सुरू आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी असा कोणताही घोळ झाला नसल्याचा दावा केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chaos outside Strongroom in Ashta, Sangli; MVA alleges vote discrepancies.

Web Summary : Maha Vikas Aghadi protested outside Ashta's strongroom, Sangli, alleging CCTV shutdown and vote count discrepancies after Nagar Panchayat elections. NCP's Vaibhav Shinde demanded clarification on increased numbers and footage, claiming irregularities. Officials deny any wrongdoing.
टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनElectionनिवडणूक 2024Sangliसांगली