शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीसाठी गमावले ५२ हजार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 18:20 IST

दुचाकी विक्रीची बतावणी करत घातला ऑनलाइन फसवणूक

रत्नागिरी : दुचाकी विक्रीची बतावणी करत ५२ हजार ६४० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (१३ एप्रिल) सायंकाळी ५:३० ते रविवारी (२३ एप्रिल) दुपारी १२:५२ वाजण्याच्या दरम्यान घडली. आकाश अनंत कुलकर्णी आणि नितिष कुमार अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांनी फेसबुकवर सफेद रंगाची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली होती. जाहिरातीखाली दिलेल्या मोबाइल नंबरवर त्यांनी फोन केला. आकाश कुलकर्णी याने आपण सोलापूर येथून बोलत असल्याचे सांगून दुचाकीची माहिती देत ती विकायची असल्याचे त्यांना सांगितले.त्यानंतर आकाशने दुचाकीची डिलिव्हरी देणाऱ्या नितीष कुमारच्या गुगलपेचा क्युआर कोड फिर्यादी यांना पाठवून त्यावर दुचाकीची रक्कम पाठवण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादी यांनी आपल्या पत्नीच्या बँक खात्यातून ऑनलाइन पध्दतीने संशयितांना ५२,६४० रुपये पाठवले. परंतू त्यानंतरही फिर्यादींना दुचाकी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार २४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस