शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या पाच वीरांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:09 PM

महाडमध्ये सत्कार; १०१ दिवसांत पूर्ण केली ३२०० किमीची परिक्रमा

महाड : नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाºया महाडमधील पाच वीरांचे मंगळवारी महाडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.वयाची साठी पूर्ण केलेल्या आणि शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सुधीर गोगटे, दिलीप बागडे, भगवान केळकर, माधव गाडगीळ आणि रमेश बडे या पाच वीरांनी ही नर्मदा परिक्रमा १०१ दिवसांत ३२०० किमी अंतर पार करून पूर्ण केली. मंगळवारी सायंकाळी त्यांचे महाड शहरात आगमन होताच फटाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्रीराम मंदिर ब्राम्हण समाजाच्या वतीने या पाच परिक्रमा करणाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कीर्तनकार मिलिंद बुवा बडवे, संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास भाटे, शरद गांगल, श्रीकृष्ण बाळ, रामभाऊ आंबेकर, सुधीर शेठ आदी उपस्थित होते. सुधीर गोगटे यांनी या परिक्रमेदरम्यान आलेले अनुभव कथन केले. या परिक्रमेच्या वेळी आपल्याला प्रत्येक दिवशी प्रेम, मानवतावादी आणि आपुलकीचे दर्शन झाले, म्हणूनच ही परिक्रमा यशस्वीपणे पार पडली असल्याचे सुधीर गोगटे यांनी या वेळी सांगितले. श्रीनिवास भाटे यांनी प्रास्तविक केले. या वेळी रामभाऊ आंबेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जोशी यांनी केले.तरुणांनी प्रेरणा घ्यावी -मिलिंद बडवेमहाडमधील पाच वीरांनी पूर्ण केलेली खडतर अशी नर्मदा परिक्रमा तरुणांना प्रेरणादायी असून, या पाचापासून तरुणांनी प्रेरणा घेऊन पुढील वर्षी २५ महाडकरांनीही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मिलिंद बडवे यांनी केले.