लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पनवेल महापालिकेला सहा महिन्यांत २८० कोटींचा निधी - Marathi News | Rs. 280 crores fund for six months in Panvel municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेल महापालिकेला सहा महिन्यांत २८० कोटींचा निधी

विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, केंद्रात, राज्यात तसेच सिडकोसारखे महामंडळ भाजपाच्या ताब्यात असल्यामुळे या ठिकाणचा विकास आम्हीच करू शकतो ...

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! - Marathi News | The propaganda gun will stop today! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रचाराच्या तोफा आज थंडावणार!

मागील १५ दिवसांपासून पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून, सायंकाळी ५ वाजल्यानंतर या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत ...

नेरळमधील उद्यानाची दुरवस्था - Marathi News | Park in Nerala | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरळमधील उद्यानाची दुरवस्था

सध्या सर्वत्र शाळांना सुट्या लागल्याने मुले वेगवेगळे खेळ खेळण्यात मग्न झालेले दिसतात. नेरळमधील अनाजी दळवी पार्कमध्ये सकाळी, सायंकाळी मुले खेळण्यासाठी येतात ...

प्रचारापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, उद्धव ठाकरेंची भाजपावर पुन्हा टीका - Marathi News | Observe the public issues over the campaign, Uddhav Thackeray's criticism of BJP again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचारापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, उद्धव ठाकरेंची भाजपावर पुन्हा टीका

गल्लीबोळात जाऊन प्रचार करण्यापेक्षा तुमचे काम नीट पार पाडा, म्हणजे प्रचार करण्याची गरज पडणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

नाकाबंदीत कर्जत पोलिसांची कारवाई - Marathi News | Karjat police action in blockade | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नाकाबंदीत कर्जत पोलिसांची कारवाई

शहरातून दुचाकी, चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण, गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत चार फाटा येथे ...

प्रचाराची शेवटची लगबग - Marathi News | The last meeting of the campaign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रचाराची शेवटची लगबग

सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचार संपण्याअगोदर शनिवार व रविवार हे सुट्टीचे दोन दिवस उमेदवारांच्या पथ्यावर पडणारे ठरले आहेत. ...

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ५९ उमेदवार रिंगणात - Marathi News | 59 candidates of criminal background in the fray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ५९ उमेदवार रिंगणात

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ५९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच, २२ उमेदवार भाजपाचे आहेत. ...

पनवेलमध्ये आज दिग्गजांच्या सभा - Marathi News | Today's Gym meeting in Panvel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेलमध्ये आज दिग्गजांच्या सभा

महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडणार आहे. पनवेल महानगर पालिकेच्या २० प्रभागात ७८ जागेसाठी लढत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहेत. भाजप, शेकाप ...

जिल्ह्यातील लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Beneficiary in the district awaiting grants | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत

मुरु ड तालुकयात संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी ८२८ आहेत. तर श्रावण बाळ योजनेचे ३०३ लाभार्थी आहेत. गोर गरीब कुटूंबाना आधार म्हणून ...