लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वरसगावात प्लास्टिक दाण्यांची चोरी, कोलाडमध्ये चोरांचा सुळसुळाट - Marathi News | Stolen plastics in Varasgaon, thieves stolen in Kolad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वरसगावात प्लास्टिक दाण्यांची चोरी, कोलाडमध्ये चोरांचा सुळसुळाट

रोहा तालुक्यातील कोलाड हद्दीत चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी रात्रीच्या सुमारास वरसगावजवळ उभ्या असलेल्या वाहनातून तब्बल ६ लाख ७६ हजार ७८० रु पये किमतीच्या २८० प्लास्टिक दाणा भरलेल्या २५ किलोच्या गोण्या चोरांनी लंपास केल्या आहेत. त्यामु ...

राष्ट्रीय सेवा योजना : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बांधले १० बंधारे - Marathi News | National Service Scheme: 10 bunds built by college students | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राष्ट्रीय सेवा योजना : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बांधले १० बंधारे

युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) ...

कोळी बांधवांची इंडस्ट्रियल असोसिएशन कार्यालयावर धडक - Marathi News |  Koli brothers hit the Industrial Association's office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोळी बांधवांची इंडस्ट्रियल असोसिएशन कार्यालयावर धडक

रोहा तालुक्यात असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून बारमाही वाहणारी जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पात्रात रसायनयुक्त प्रदूषित पाणी कोणत्याही शुद्धीकरणाची प्रक्रि या न करताच सोडत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रदूषणाने रोह्यातील पारंपरिक व्यव ...

रुंदीकरणात २८१७ झाडांची होणार कत्तल - Marathi News | 2817 trees will be slaughtered in width | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रुंदीकरणात २८१७ झाडांची होणार कत्तल

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या रुंदीकरणाच्या कामाला इंदापूर ते कशेडी अशी सुरुवात झाली आहे. या रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होणारी झाडे तोडण्यात येणार असून, महाड तालुक्यातील वीर गाव हद्दीपासून पोलादपूरच्या भोगाव या ४० किमीपर्यंत ...

रायगड संवर्धनाच्या कामाला येत्या २० दिवसांत प्रारंभ - Marathi News | Start of renovation of Raigad in next 20 days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड संवर्धनाच्या कामाला येत्या २० दिवसांत प्रारंभ

रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून ६०६ कोटी रुपये खर्च करून रायगड संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या २० दिवसांमध्येच या कामाला प्रत्यक्षात प्रारंभही करण्यात येणार आहे. या कामादरम्यान शासकीय अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्यास तो ...

शिक्षणाधिका-यांना कार्यमुक्त करा; रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव - Marathi News | Empower the educationist; Unified resolution in the general meeting of Raigad Zilla Parishad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिक्षणाधिका-यांना कार्यमुक्त करा; रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव

प्राथमिक शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता, शाळांची कमी होणारी पटसंख्या, शिक्षकांच्या बदल्या, शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव यामध्ये शेषराव बडे यांचा मनमानी कारभार सुरू आहे. पदाधिका-यांना ते जुमानत नसतील तर, त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे, असा ठराव सर्वानुमते म ...

स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही - अजित पवार - Marathi News | Shivsena does not leave power because of losing self-confidence - Ajit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही - अजित पवार

शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही. ...

शरदवाडी, गौळमाल ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी के ला दारूबंदीचा निर्धार - Marathi News | The residents of Sharadwadi, Gaulmal Thakurwadi have decided to pay homage to K. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शरदवाडी, गौळमाल ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी के ला दारूबंदीचा निर्धार

सुधागड तालुक्यातील आडूळसे ग्रामपंचायत हद्दीत येणा-या तसेच गावठी दारूचे माहेरघर समजले जाणाºया शरदवाडी व गौळमाल ठाकूरवाडी येथील गावठी दारूबंदीसाठी ग्रामस्थांसह महिलांनी कंबर कसली आहे. दारूबंदी केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी केला ...

अपघातात तीन विद्यार्थी ठार, दोघे गंभीर जखमी, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील दुर्घटना - Marathi News | Three students killed in accident, two seriously injured, accident on Mumbai-Pune Expressway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अपघातात तीन विद्यार्थी ठार, दोघे गंभीर जखमी, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील दुर्घटना

लोणावळा येथे मौजमजा करण्यासाठी चाललेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात मंगळवारी सकाळी ९.३० वाजता खालापूर टोल नाक्याच्या आधी धामणी गा ...