लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवयवदान केल्याने मिळणार माणसाला पुनर्जन्म - Marathi News | Reproduction of a person by getting organ donation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवयवदान केल्याने मिळणार माणसाला पुनर्जन्म

पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे. ...

न्यायाधीशांमधील वादामुळे न्याय व्यवस्थेला धोका-निकम - Marathi News |  The judicial system has a threat to the judiciary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्यायाधीशांमधील वादामुळे न्याय व्यवस्थेला धोका-निकम

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद चव्हाट्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या वादांमुळे न्यायव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली ...

स्वच्छ शहरासाठी खोपोली नगरपालिकेचे पाऊल पुढे - Marathi News |  Next step of the Khopoli Municipality for clean city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वच्छ शहरासाठी खोपोली नगरपालिकेचे पाऊल पुढे

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरात स्वच्छता सर्वेक्षण सुरू झालेले आहे. नागरिकांचा सक्रि य सहभाग अतिशय मोलाचा असून, पालिकेच्या कर्मचारीवर्गानेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून ...

पनवेलमधील रस्त्यांची दुरवस्था, खुले मॅनहोल ठरताहेत जीवघेणे; अपघाताची शक्यता - Marathi News |  Failure of road clearance in Panvel, open manhole; Probability of Accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील रस्त्यांची दुरवस्था, खुले मॅनहोल ठरताहेत जीवघेणे; अपघाताची शक्यता

पनवेलमधील नागरिक सध्या खड्ड्यांमुळे त्रस्त असून, चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी असलेले खुले मॅनहोल हे जीवघेणे ठरत ...

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मायलेकींना सुवर्ण; गतवर्षीही ज्योतिका यांना पदक - Marathi News | Milekike Gold in Power Lifting Competition; Last year, Jyotika got the medal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मायलेकींना सुवर्ण; गतवर्षीही ज्योतिका यांना पदक

दाबेलीची गाडी चालवून चरितार्थ चालवणा-या मायलेकींनी गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सन्मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच ...

जिल्ह्यात साकारले २,९०४ वनराई बंधारे, १५ युवकांना मिळणार व्यावसायिक संधी - Marathi News | The district has 2, 9 04 forest bonds, 15 business opportunities for the youth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात साकारले २,९०४ वनराई बंधारे, १५ युवकांना मिळणार व्यावसायिक संधी

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदाच्या पावसाळ््यानंतर जिल्ह्यात दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. ...

३२ वर्षांत बांधलेच नाहीत संरक्षक बंधारे , जिल्हाधिका-यांना निवेदन - Marathi News | Appeal to the Protection Bandhars, District Collector, not built in 32 years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३२ वर्षांत बांधलेच नाहीत संरक्षक बंधारे , जिल्हाधिका-यांना निवेदन

शासनाच्या खारभूमी विभागाने अलिबाग तालुक्यात कुर्डूस ते मानकुळे या खाडीकिनारपट्टीत गेल्या ३२ वर्षांत संरक्षक बंधारे बांधले नाहीत. अस्तित्वात असलेल्या संरक्षक बंधाºयांची देखभाल व दुरुस्ती केली नाही. ...

न्याय व्यवस्थेची विश्वासार्हता महत्त्वाची, त्रुटी असल्यास सुधारण्याची अपेक्षा - कायदेतज्ज्ञांचे मत - Marathi News | The credibility of the judicial system is important, if there is an error, expectations to improve - the opinion of the legal experts | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्याय व्यवस्थेची विश्वासार्हता महत्त्वाची, त्रुटी असल्यास सुधारण्याची अपेक्षा - कायदेतज्ज्ञांचे मत

देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्तींनी जे. चेलमेश्वर, न्या.रंजन गोगोई, न्या.माधव बी. लोकूर आणि न्या. कुरीयन जोसेफ यांनी शुक्र वारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेवून, सर्वोच्च न्यायालयातील प्रशासनाबाबत माहिती प्रसार मा ...

जिजाऊ, शिवरायांची विचारधारा भावी पिढीमध्ये रुजली पाहिजे - अदिती तटकरे  - Marathi News |  Jijau, Shivrajaya ideology should be developed in future generations - Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिजाऊ, शिवरायांची विचारधारा भावी पिढीमध्ये रुजली पाहिजे - अदिती तटकरे 

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा जपण्याचा प्रयत्न आपण सर्व जण करीत आहोत. भावी पिढ्यांच्या मनात ही विचारधारा रुजली पाहिजे व आत्मसात करायला हवी. ...