लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाड-पंढरपूर मार्गावर केबलसाठी रस्त्यालगत खोदकाम - Marathi News |  Road to the cables on the Mahad-Pandharpur road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड-पंढरपूर मार्गावर केबलसाठी रस्त्यालगत खोदकाम

महाड-पंढरपूर मार्गावर रस्त्यालगत केबलसाठी खोदकाम केले जात असल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. वरंध घाटात अशाच खोदाईमुळे एसटी अपघाताला निमंत्रण मिळूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक संतप्त आहेत. ...

महाडमधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत;अवकाळी पावसाचाही फटका - Marathi News | Farmers of Mahad awaiting compensation; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत;अवकाळी पावसाचाही फटका

कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले. ...

जिल्ह्यात विठू नामाचा गजर; खोपोली-साजगाव बोंबल्या विठोबाच्या जत्रेला सुरुवात - Marathi News | Khopoli-Sajgaon Bombayla Vithoba's Jatra begins | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात विठू नामाचा गजर; खोपोली-साजगाव बोंबल्या विठोबाच्या जत्रेला सुरुवात

कार्तिक एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर करण्यात आला. सोमवारी पहाटे विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा करण्यात आली. मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती. ...

कर्जतमध्ये २० गावेविकासासाठी दत्तक; ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत काम - Marathi News | Adoption of 20 villages in Karjat; Work under Gram Samrudhi Abhiyan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये २० गावेविकासासाठी दत्तक; ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत काम

महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत कर्जत तालुक्यामधील २० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ...

पक्षविरोधी कारवाया केल्यानं सेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती - Marathi News | shivsena stay on the appointment of six shivsainik because of anti-party activities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पक्षविरोधी कारवाया केल्यानं सेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती

पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पदांच्या नियुक्तीसंदर्भात सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन पदे वाटप केल्याचा आरोप उघडपणे केला होता. ...

शिवतीर्थ इमारत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र - Marathi News | Tourist center attraction of Shivtirth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवतीर्थ इमारत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररूपी इतिहास कोरण्यात आला आहे. ...

आरोग्य केंद्राची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत - Marathi News |  The building of Health Center awaiting the inauguration | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरोग्य केंद्राची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

महाड तालुक्यातील वरंध येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाल्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर उभी राहिली आहे. मात्र वीजजोडणी व तत्सम कामांमुळे ही इमारत अद्याप वापरात नाही. ...

आरक्षण जाहीर न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाची तयारी - Marathi News |  If the reservation is not announced, preparations for statewide agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरक्षण जाहीर न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाची तयारी

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. १९ नोव्हेंबरपासून विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. ...

महाड, पोलादपूरमध्ये हत्याराची तस्करी करणारी टोळी कार्यरत - Marathi News |  Working gangs smuggling killer in Mahad, Poladpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाड, पोलादपूरमध्ये हत्याराची तस्करी करणारी टोळी कार्यरत

आरोपींकडून ६५ हजार १०० रु पयाचे जिवंत काडतूस, पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ...