जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राज्यात मंगळवार, २७ नोव्हेंबरपासून मिझेल रुबेला मोफत लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. ...
आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तिघांना रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. ...
तळोजा एमआयडीसीत बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली असून, अनेक ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. ...