प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ म्हणून महत्त्व जपण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करायला लावले. ...
भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार, २७ नोव्हेंबर पासून गोवर, रुबेला लसीकरण अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ...
रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील तब्बल ७५८ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईत बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर आणि तत्कालीन तज्ज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मा यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. ...
मुरुड चिखलपाखाडी येथील रहिवासी अजित जोशी यांच्या घरात शुक्रवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या घरांचेही लाखो रुपयांचे नुकसान होऊन नऊ जण गंभीर जखमी झाले. ...