लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोहारमाळ दरोडा प्रकरणी सात आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Ten accused of 10 years of rigorous imprisonment for robbery | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोहारमाळ दरोडा प्रकरणी सात आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी

पोलादपूर तालुक्यातील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारमाळ गावातील संदीप नरे यांच्या घरावर २५ नोव्हेंबर रोजी टाकलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयाने बुधवारी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...

अंतुलेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचे जंगी स्वागत - Marathi News | Sharad Pawar's welcome victory in Antulay's citadel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अंतुलेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचे जंगी स्वागत

रायगड जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या स्व. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या आंबेत गावामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुधवारी जंगी स्वागत करण्यात आले. ...

कर्जतमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of the woman found in a rotten condition in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरातील लोभेचीवाडी येथील जांभळीच्या माळावर बुधवारी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

कळंब-बोरगाव रस्त्याचे निकृष्ट काम पाडले बंद - Marathi News | The poor work of Kalamb-Borgaon road is closed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंब-बोरगाव रस्त्याचे निकृष्ट काम पाडले बंद

कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे; ...

शरद पवारांनी स्वतः काहीच न बोलता सांगितलं मराठा आरक्षणाचं 'भविष्य'! - Marathi News | Sharad Pawar did not speak in his own words 'future' and PIL of Maratha reservation! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शरद पवारांनी स्वतः काहीच न बोलता सांगितलं मराठा आरक्षणाचं 'भविष्य'!

मराठा आरक्षणाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे, त्याबाबत शरद पवारांनी आपले मत मांडले. ...

हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक - Marathi News | The arrest of a worker who fired in the air | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक

महाड तालुक्यातील पंदेरी येथील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सयाजी जाधव याने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ...

दासगावची नवीन वसाहत विहिरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | A new colony of Dasgaon awaiting a well | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दासगावची नवीन वसाहत विहिरीच्या प्रतीक्षेत

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामात दासगावमधील नवीन वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा मूळ स्रोत असलेली विहीर बुजवण्यात येत आहे. ...

मातीचा दर्जा खालावतोय, संशोधकांचे निरीक्षण - Marathi News | Eating soil quality, researchers monitor | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मातीचा दर्जा खालावतोय, संशोधकांचे निरीक्षण

एक ग्रॅम माती (मृदा)निर्मितीसाठी २०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. ...

श्रीवर्धन पोलीस निरीक्षकांना पर्यटकांकडून मारहाण - Marathi News | Shrivardhan police inspector beat up the tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन पोलीस निरीक्षकांना पर्यटकांकडून मारहाण

समुद्र किनारी सायं ६ः३0च्या सुमारास पेट्रोलिंगसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ...