रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सेवेत असलेल्या डॉक्टर्स ते शिपाई अशा एकूण ८३९ अधिकारी व कर्मचा-यांचे पगार गेले काही महिने सातत्याने किमान एक महिन्याच्या विलंबाने होत आहेत. ...
रेल्वे खात्यात नोकरी लावतो असू सांगून पाच जणांची १७ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी ंचार जणांवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
उमटे धरणामध्ये मोठ्या संख्येने साचलेला गाळ उपसण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे अशी व्यवस्था नसल्याने ही जबाबदारी जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीवर टाकण्यात आली आहे. ...
रोह्याच्या भाटे सार्वजनिक वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर २०१८ पासून या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार आणि अफरातफर सुरू होती. ...
रायगड जिल्ह्याच्या उन्हाळी पाणीटंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २१३३ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई राहणार आहे. ...