शिवसेनेच्या या आक्रमक पावित्र्याने पेण विधानसभा मतदारसंघात शेकाप, भाजप, शिवसेना व काँग्रेस अशा राजकीय पक्षांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासोबतीने इतर अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने निवडणूक चौरंगी ठरण्याची चिन्हे दिसत आहे. ...
आमदार सुरेश यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीतून माघार घेतल्याने दोन दिवस सुधाकर घारे हे विधानसभा निवडणूक लढवतील, अशी उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु ही चर्चा चुकीची होती. ...
महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील युतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला. ...
विरोधकांनी केवळ जातीपातीचे राजकारण करून लोकांचा विश्वासघात केलाच, शिवाय गावागावांत वाद, कलह निर्माण केला, असे प्रतिपादन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी के ले. ...
भारतीय जनता पक्षाला बेलापूरसह ऐरोली मतदारसंघ सोडल्यामुळे नवी मुंबईमधील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दुस-या दिवशीही राजीनामा सत्र सुरूच होते. ...
माथेरानकरांच्या एकीला यश मिळाले असून नुकतेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाच्या शिष्टमंडळाने माथेरान स्थानकास १ आॅक्टोबर रोजी तातडीची भेट दिली. ...