रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
१८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याबद्दल माणगाव ग्रामपंचायत असताना २०१४ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...