लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाली- खोपोली राज्य महामार्गाचे काम निकृष्ट - Marathi News | The work of the Pali-Khopoli State Highway is poor | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाली- खोपोली राज्य महामार्गाचे काम निकृष्ट

वाकण - पाली - खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम २०१६ पासून सुरू आहे. ...

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ४७ कोटी रुपयांचे कर्ज होणार माफ - Marathi News | Farmers in Raigad district will get loan of Rs 47 crore | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ४७ कोटी रुपयांचे कर्ज होणार माफ

गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून तर गेलाच; शिवाय शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच उभा होता. ...

विद्यार्थ्यांना शस्त्र, वाहतुकीच्या नियमांची पोलिसांनी दिली माहिती - Marathi News | Police provided information on weapons, traffic rules to the students | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विद्यार्थ्यांना शस्त्र, वाहतुकीच्या नियमांची पोलिसांनी दिली माहिती

पोलीस व जनता यांनी एकजुटीने गुन्ह्यांना आळा घालावा, या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून २ ते ८ जानेवारी २०२० दरम्यान ‘रायझिंग डे’चे आयोजन करण्यात आले आहे. ...

एक कोटी ८१ लाखांची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई - Marathi News | One crore 2 lakh farmers are being harmed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एक कोटी ८१ लाखांची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना एक कोटी ८१ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे, ...

माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था - Marathi News | Repairs to Mangaon ST Station | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था

गिरीश गोरेगावकर  माणगाव : माणगाव एस.टी. स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. साधे पिण्याचे ... ...

महाड तालुक्यात गारठा वाढला - Marathi News | Garatha grew up in Mahad taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड तालुक्यात गारठा वाढला

उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी आठवडाभर आधीच दाखल झाली असली, तरी महाड तालुक्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागला आहे. ...

विकास व्हावा; मात्र पर्यावरणाचा बळी नको- सुप्रिया सुळे - Marathi News | Develop; But don't be a victim of the environment - Supriya Sule | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विकास व्हावा; मात्र पर्यावरणाचा बळी नको- सुप्रिया सुळे

विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले. ...

‘शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा’ - Marathi News | 'Give debt relief to farmers' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा’

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. ...

समुद्रात गस्तीसाठी तटरक्षक, नौदलाच्या बोटी तैनात - Marathi News | For coast patrols, naval boats deployed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समुद्रात गस्तीसाठी तटरक्षक, नौदलाच्या बोटी तैनात

समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी कोस्ट गार्ड आणि नौदलाच्या बोटींचा समावेश करण्यात आला आहे. ...