लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगडला तातडीची १०० कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | 100 crore emergency fund to Raigad for Nisarga Cyclone relef: Uddhav Thackrey | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडला तातडीची १०० कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त - Marathi News | Nisarga cyclone destroys all konkan region | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त

फळबागांना मोठा फटका : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये २५० कोटींहून अधिक नुकसान ...

कर्जतमध्ये विजेचे खांब कोसळले - Marathi News | Power pole collapses in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये विजेचे खांब कोसळले

अनेक गावांच्या नळपाणी योजना बंद : तालुक्यात महावितरणचे काम युद्धपातळीवर सुरू ...

निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर - Marathi News | Nature's cyclone opened the world to many | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर

कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठमध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ...

माणगाव तालुक्यात वीजपुरवठा खंडित - Marathi News | Power outage in Mangaon taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगाव तालुक्यात वीजपुरवठा खंडित

अनेक ठिकाणी अजून नळाला पाणी आलेले नाही. प्रत्येक जण आपल्या घरातील छप्पर दुरुस्ती करण्यात व्यस्त असल्याचे चित्र ठीकठिकाणी पाहावयास मिळाले. ...

मुरूडमध्ये मच्छीमारांचे कोट्यवधीचे नुकसान - Marathi News | Billions of rupees lost to fishermen in Murud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरूडमध्ये मच्छीमारांचे कोट्यवधीचे नुकसान

आगरदांडा येथील २० बोटी फु टल्या ...

पावणेसात हजार हेक्टर शेतीला फटका - Marathi News | Fifty-seven thousand hectares of farmland | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावणेसात हजार हेक्टर शेतीला फटका

रायगडमधील फळबागांचे मोठे नुकसान : ११ हजार ४३१ घरांची पडझड; पंचनामे करण्याचे काम सुरू ...

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Cyclone Nisarga: 100 crore emergency aid for Raigad district; CM's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर - Marathi News | cm uddhav thackeray visit alibaug today after nisara cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर

उद्धव ठाकरे आज सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघणार आहेत. ...