
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
PM Narendra Modi Did The Fact Check: परदेश प्रवासावर कर लावण्याच्या प्रस्तावावर सर्वोच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. हा कर वर्षभरासाठी असू शकतो, असे वृत्त देण्यात आले होते. ...

राष्ट्रीय :१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
Thunderstorm And Heavy Rain Alert News: सध्या संपूर्ण देशात मान्सून पूर्व घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, अनेक राज्यांना वादळी वारे, गडगडाटासह पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय :इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Iran Foreign Minister Abbas Araghchi In Delhi: अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्हाला केवळ आदराची भाषा समजते, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीत म्हटले आहे. ...

रायगड :‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
Mumbai Pune Expressway Missing Connecting Link Traffic Jam: गेल्या काही काळापासून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाल्याचे म्हटले जात आहे. ...

व्यापार :PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
PM Narendra Modi UAE Visit : अबूधाबीमध्ये पंतप्रधान केवळ दोन तासच होते. मात्र, या दोनच तासांत त्यांनी तब्बल ४,७९,६२,०७,५०,००० रुपयांचा अर्थात ५ अब्ज डॉलर्सचा मोठा करार केला. या कराराने भारताच्या तेल आणि ऊर्जा संकटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

व्यापार :होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार?
हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ५ ते ७ वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित... ...

महाराष्ट्र :“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्र, गॅझेट आणि आंदोलकांवरील गुन्हे या मुद्द्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा टीका केली आहे. ...

राष्ट्रीय :भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
२००३ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) केलेल्या एका व्यवस्थेनुसार, हिंदू मंगळवारी पूजा करत होते. तर मुस्लीम शुक्रवारी नमाज पठण करत होते. मात्र, हिंदू पक्षाने न्यायालयात याचिका दाखल करत, विशेष पूजेच्या अधिकाराची मागणी केली होती. ...

राष्ट्रीय :खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभाग सक्रिय झाला असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे... ...

क्रिकेट :पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
Pakistan vs Bangladesh Test: पाकिस्तानचा १६३ धावांवर धुव्वा, बांगलादेश १-०ने आघाडीवर ...

राष्ट्रीय :PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
महत्वाचे म्हणजे, केवळ सुनावणीच्या पद्धतीतच नव्हे, तर न्यायाधीशांच्या प्रवासाच्या पद्धतीतही मोठा बदल करण्यात येणार आहे... ...
