शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो मार्गावरचे पाणी जाणार थेट जमिनीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 19:43 IST

रेन वॉटर हार्वेस्टिंग:सौर उर्जेने विजेची २० टक्के बचत..

ठळक मुद्देनव्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षही तोडून न टाकता त्यांचे पुनर्रोपण

पुणे: मेट्रोपर्यावरणस्नेही करण्यासाठी महामेट्रो कंपनीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मेट्रोच्या उन्नत मार्गावरील (जमीनीपासून २२ फुट उंचीवरच्या) पावसाचे सर्व पाणी थेट जमिनीत खोलवर पाठवण्यात येणार आहे. त्याशिवाय मेट्रो स्थानके, डेपो इथून सौर उर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार असून त्यातून विजेची किमान २० टक्के बचत अपेक्षित आहे. नव्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षही तोडून न टाकता त्यांचे पुनर्रोपण करण्यात येत आहे.   मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. मेट्रो पर्यावरण स्नेही करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे अंतर ३१ किलोमीटर आहे. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा भूयारी मार्ग वगळता अन्य सर्व मार्ग जमीनीच्या वरचा आहे. त्यासाठी अनेक नवी बांधकामे होत आहेत. पीएमपीएल, एस.टी. महामंडळ तसेच रेल्वे अशा लांब पल्ल्याच्या अन्य प्रवासी सेवांबरोबर मेट्रो जोडली जावी यासाठी मेट्रो स्थानकांच्या जवळ रिक्षा, सायकली, मेट्रो फिडर सेवा अशा अनेक सुविधा सुरू करण्यात येतील.   या भव्य प्रकल्पातून पर्यावरणाला बाधा येईल अशी कोणतीही गोष्ट मेट्रोकडून होत नसल्याचे दीक्षित म्हणाले. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौलर पॅनेल, व मेट्रो कोच, मेट्रोचे रूळ अत्याधुनिक यंत्राने धुतले गेल्यानंतरच्या पाण्याचा पुनर्वापर अशा अनेक गोष्टी यात करण्यात येत आहेत. मेट्रो मार्गात अडथळा ठरणाºया वृक्षांना त्याजागेरून हलवून शहरातील अनेक जागांवर पुनर्रोपीत करण्यात आले आहे. दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रात १४ हजार ६४५ झाडे नव्याने लावण्यात आली आहेत.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोenvironmentपर्यावरण