शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याहून सुटल्यानंतर वंदे भारत रेल्वेत बिघाड; २ तास भर उन्हात उभं राहून प्रवाशांचा मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:19 IST

दरम्यान, नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ लागला. त्यामुळे काही वेळ वंदे भारत थांबविण्यात आली.

पुणे: रेल्वेला ओव्हरहेड केबलमधून पॅन्टोग्राफ या उपकरणाद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र पुण्यावरून हुबळीला जाणाऱ्या ‘वंदे भारत’च्या पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पुण्यावरून सुटल्यानंतर निरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर दोन तास वंदे भारत थांबविण्यात आली. याचा मनस्ताप रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागला.

गेल्या आठवड्यातही मुंबईवरून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसपुणे रेल्वे स्थानकावर घसरली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यात सोमवारी दुपारी देखील हुबळीला जाणारी वंदे भारत नियमित वेळेनुसार दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी पुणे स्थानकावरून हुबळीकडे निघाली. दरम्यान, नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ लागला. त्यामुळे काही वेळ वंदे भारत थांबविण्यात आली. परंतु झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी तब्बल दोन तास वेळ लागला. त्यामुळे भर उन्हात प्रवाशांना थांबावे लागले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ दखल घेऊन झालेला बिघाड दुरुस्त करून वंदे भारत पुढे पाठवण्यात आली, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Express Breakdown After Pune, Passengers Stranded in Heat.

Web Summary : A Vande Bharat Express to Hubli broke down near Nira after leaving Pune due to a pantograph malfunction, leaving passengers stranded for two hours in the heat. A similar incident occurred last week with the Mumbai-Solapur Vande Bharat. Repairs were quickly undertaken.
टॅग्स :PuneपुणेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसpassengerप्रवासीrailwayरेल्वेSocialसामाजिक