शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याने आतापर्यंत १८ टक्केच कर्ज उचलले; कर्ज फेडणाऱ्यालाच पुन्हा ते मिळते, विरोधकांना चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:53 IST

केंद्र सरकारने एकल उत्पादनाआधारे २५ कर्ज घेण्याची मुभा राज्य सरकारला दिली आहे

पुणे: महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून होत असते. राज्यावर आर्थिक भार वाढल्याचे मतही ते व्यक्त करत असतात. या सगळ्या मुद्द्यांवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. राज्याने आतापर्यंत केवळ अठरा टक्केच कर्ज उचलले आहे. हे आकडे विरोधकांना दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्य सहकारी संघाच्या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुनील कांबळे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, संजीव कुसाळकर, शिवाजी नलावडे उपस्थित होते.

राज्यावर कर्जाचा मोठा भार असल्याचा असल्याची टीका विरोधकांकडून होत असते. मात्र, कर्ज फेडणाऱ्यालाच दुसरे कर्ज मिळत असते, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारने एकल उत्पादनाआधारे २५ कर्ज घेण्याची मुभा राज्य सरकारला दिली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. 

सहकारी विद्यापीठाबाबत बोलताना पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठांमधून अजूनही सहकार विषय शिकविला जात नाही. मात्र, येत्या दोन ते तीन महिन्यांत राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सहकार विभागाची स्थापना करण्यात येईल. तसेच स्वतंत्र सहकार विद्यापीठाबाबतही निर्णय घेण्यात येईल. राज्य सहकारी संघाचे काम प्रशिक्षणाचे असून यासाठी लागत असलेला शिक्षण निधी येत्या अधिवेशनात कायदा करून मिळवून देण्याचा प्रयत्न करू. संघाने स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करून तो राज्य सरकारकडून मान्य करून घ्यावा.

 दरेकर म्हणाले, “राज्यातील सहकारी संस्थांकडून मिळणारा शिक्षण निधी बंद झाला आहे. तो सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करावा. राज्य सरकारकडून किमान पाच कोटी रुपये मिळाले तर राज्यातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून संघ नावारूपाला येईल. सहकारातील समस्यांबाबत ऐकणारा नेता म्हणजे चंद्रकांत पाटील अशी आमची धारण आहे त्यानुसारच आम्ही त्यांना कार्यक्रमाला बोलाविले, असे प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. हाच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी दरेकर यांच्या नावासमोरील कॅबिनेट मंत्री दर्जा यातील दर्जा हा शब्द जाऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशा सदिच्छा व्यक्त केली. सध्या ते सहकारात चांगले काम करत असून त्यांना सहकारमंत्री पद मिळाल्यास आनंद होईल असेही ते यावेळी म्हणाले. यानंतर दरेकर यांनी पाटील यांची सदिच्छा जरी असली तरी असे होणार नाही असे स्पष्टीकरण पत्रकारांशी बोलताना दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's debt: Only 18% utilized, Patil defends state's borrowing.

Web Summary : Chandrakant Patil refuted claims of Maharashtra's excessive debt, stating only 18% of borrowing capacity is used. He highlighted the state's creditworthiness and plans for cooperative university development, emphasizing government support for cooperative education and institutions.
टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणBJPभाजपा